एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 18 मे 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास, साहित्य आणि नाट्य विश्वावर शोककळा 2. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात महत्वाच्या निर्णयांचे अधिकार राज्यांना, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान संचारबंदी, सार्वजनिक वाहतूक, धार्मिक स्थळं बंदच 3. चौथ्या लॉकडाऊनमध्ये श्रमिक ट्रेन, स्पेशन ट्रेनसोबतच पार्सल सेवा आणि मालगाड्या सुरु राहणार, भारतीय रेल्वेचा निर्णय, 30 जून पर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द 4. बारावी पर्यंत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र टीव्ही चॅनेलद्वारे अभ्यास, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा, तर मनरेगाअंतर्गत रोजगारासाठी 40 हजार कोटी 5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह नऊ आमदार विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची आज शपथ घेणार, दुपारी 1 वाजता विधानभवनात शपथविधी पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 मे 2020 | सोमवार | ABP Majha 6. देशात कोरोनाचा कहर सुरु, कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 हजार पार, आतापर्यंत 2872 लोकांचा मृत्यू, तर 34108 रुग्ण कोरोनामुक्त 7. जगभरात कोरोनाचं थैमान सुरुच, जगातील कोरोनारुग्णांचा आकडा 50 लाखाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेत 15 लाखाहून अधिक रुग्ण 8. राज्यात काल दिवसभरात 2 हजार 347 नवे रुग्ण, तर 63 जणांचा मृत्यू, एकट्या मुंबईत दीड हजाराहून अधिक रुग्णांची भर 9. मुंबईचा डबलिंग रेट 14.5 दिवसांवर, केंद्र सरकारची डिस्चार्ज पॉलिसी कोटेकोरपणे पाळणार, मुबंई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती 10. होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम 30 बाबत रत्नागिरी जिल्ह्याचा मोठा निर्णय, साडेचार लाख घरांमध्ये मोफत वाटप, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरता निर्णयअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement