एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 14 एप्रिल 2019 | रविवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128 वी जयंती, दादरच्या चैत्यभूमीवर नागरिकांची गर्दी, सोलापुरात आंबेडकर जयंतीचा उत्साह पुणे, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाच्या सरी, पुढील दोन दिवस हेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज मोदींवर टीका करताना उदयनराजेंनी प्राण्यांचा आवाज काढला, तर रणजितसिंह मोहिते पाटलांचं घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन निवडणूक काळात राज्य राखीव पोलीस दलाची अवस्था बिकट, सलग तीन दिवस झोप नाही, उपासमारीची वेळ, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल सोलापूरच्या अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींची नियोजित सभा रद्द करा, काँग्रेसची मागणी राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचारसभा कोणासाठी?, विनोद तावडेंचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मेगाब्लॉक रद्द , मुंबईकरांना सुट्टीच्या दिवशी दिलासा बीडच्या सिरसाळात जमिनीतून लाव्हासदृश पदार्थ बाहेर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल राफेल करारानंतर अनिल अंबांनींच्या फ्रान्समधील कंपनीला 1 हजार 120 कोटींची करमाफी, फ्रान्सच्या ले मॉन्ड वृत्तपत्राच्या दाव्यानं खळबळ बंगलोरची पंजाबवर आठ विकेट्सनी मात, बंगलोरचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























