एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 12 ऑगस्ट 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- इतिहासात पहिल्यांदाच दहिहंडीच्या दिवशी मुंबईत शांतता, गोविंदा पथकांकडून सामाजिक उपक्रमांचं आयोजन; डीजे-गाण्यांऐवजी प्लाझ्मा दान
- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी लवकरच परदेशात जाण्याची शक्यता
- 'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, लिव्हर सिरोसिस नावाच्या आजारामुळे हैदराबादमधील रुग्णालयात दाखल
- मुंबई लोकल आणि पॅसेंजर रल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी तूर्तास बंद, तर राज्यात जिम-रेस्टॉरन्ट टप्प्याटप्प्याने सुरु होणार
- अजुनही लढाई संपली नाही, कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा विश्वास
- कोरोना चाचणीच्या शुल्कात घट, आता 1900 रुपयांत होणार टेस्ट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- मराठवाड्यात कोरोना योद्ध्यांचीच उपेक्षा, 1200 हून अधिक डॉक्टरांचं वेतन थकीत; 14 ऑगस्टपासून संपाचा इशारा
- राज्य पोलिस तक्रार प्राधीकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- काही निर्बंधांसह प्रार्थनास्थळे खुली करण्याचा विचार करावा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना
- मुंबईत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मानखुर्दमधील धक्कादायक घटना; तीन आरोपींना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement