एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

1. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती, एबीपी-नेल्सनच्या ओपिनियनमधील निरीक्षण, मोदींना 70, तर राहुल गांधींना 11 टक्के मतदारांचा कौल 2. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये मोठी कारवाई, आरोपीकडे महत्त्वाची कागदपत्रं सापडल्याने खळबळ 3. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान 4. आचारसंहिता उल्लंघनाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची तक्रार, तर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये ठेवताना सीसीटीव्ही बंद केल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप 5. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, सुपुत्र भरत  गावित यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी 6. वसंतदादा पाटलांच्या वारसांनी भाजपात यावं, पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर 7. लोकसभेतले 83 टक्के खासदार कोट्यधीश, एडीआर अहवालात माहिती, 32 खासदारांकडून 50 कोटींहून अधिकची संपत्ती घोषित, तर 33 टक्के खासदारांवर गुन्ह्यांची नोंद 8. एक मार्च 2021 पासून जनगणनेला सुरुवात होणार, गृह मंत्रालयाची अधिसूचना, 2011 च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 120 कोटी 9. मुंबई विमानतळावर महिला आणि पुरुष टॅक्सी चालकांना एकत्र काम करावं लागणार, प्रियदर्शनी महिला टॅक्सी चालक संघटनेला स्वतंत्र जागा देण्यास विमानतळ प्रशासनाचा नकार 10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खातं उघडलं, अटीतटीच्या लढतीत मुंबईची बंगळुरुवर सहा धावांनी मात, शेवटचा चेंडू नो बॉल न दिल्यामुळे कोहलीची अम्पायरवर नाराजी VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget