एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 ऑगस्ट 2019 | सोमवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 ऑगस्ट 2019 | सोमवार
- महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशांनंतर पोलिसांची कारवाई https://bit.ly/2NIoWgb
- उस्मानाबादेतील राष्ट्रवादीचे नेते राणा जगजितसिंह शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर, पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण https://bit.ly/2L9LkMs , तर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/323yTbO
- बार्शीचे आमदार दिलीप सोपलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, 28 ऑगस्टला मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार https://bit.ly/2KVJtvB
- ठेकेदार लाचखोरी प्रकरणात सतीश चिखलीकर यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2ZmAM1u
- मुंबईतल्या 16 पुलांची डागडुजी होणार, मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर स्थायी समितीसमोर दुरुस्तीचा प्रस्ताव https://bit.ly/2MEhDGC
- सांगली कोल्हापुरातल्या महापुरासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका, सरकारी मदत तुटपुंजी असल्याचा याचिकाकर्ते अॅड. सचिन पाटील यांचा दावा https://bit.ly/2U34SGl
- आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ https://bit.ly/343VaZ1
- मंदीच्या दबावानंतर सेन्सेक्सची 792.96 अंशांनी शेअर बाजारात उसळी, तर सोन्याचे दर प्रतितोळा 40 हजारांवर, दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता https://bit.ly/2U6aS10
- नाशिकमधील बॉश कंपनी आठ दिवसांसाठी बंद राहणार, निव्वळ नफ्यात 35 टक्के घट, पिंपरीत टाटा मोटर्समध्येही 8 दिवसांचा ब्लॉक क्लोजर, कामगारांना फटका https://bit.ly/320eFzu
- भारत-पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देश सोडवतील, काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची इच्छा व्यक्त करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर, ट्रम्प यांचाही यूटर्न, पाकिस्तानला झटका https://bit.ly/2ZvGnql
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement