एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार | ABP Majha
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- आजही आम्ही हिंदुत्त्ववादीच, धर्मांतर केलेलं नाही, हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना आता जिल्हास्तरावर, अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने गरजूंच्या वेळ आणि पैशांची बचत
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, भाजपची आक्रमक घोषणाबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणे
- जामिया विद्यापीठातील कारवाईविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनप्रक्षोभ, प्रियांका गांधींचा ठिय्या, ममतां बॅनर्जींचा लाँग मार्च, मुंबईसह देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलनं
-
- उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी, दिल्लीतील तीस हजारी कोर्ट शिक्षा सुनावणारSmart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार | ABP Majha
- पीएमसी बँक घोटाळ्यात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल, एचडीआयएल समुहाच्या राकेश आणि सारंग वाधवान पितापुत्रांवर मनी लॉंड्रिंगचा आरोप
- लष्करप्रमुख पदी मराठमोळ्या मनोज नरवणेंची नियुक्ती होणार, पीटीआयच्या हवाल्याचं वृत्त, 1 जानेवारीपासून नरवणे पदभार स्वीकारण्याची शक्यता
- वाढत्या लोकसंख्येमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या 1000 झाली पाहिजे, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा सल्ला
- लोकलमधील वाढत्या गर्दीनं घेतला आणखी एक बळी, लोकलमधून पडून २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू, रेल्वेच्या नाकर्तेपणावर प्रवाशांचा रोष
- मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी 'ट्राय'चे नवे नियम, फक्त तीन दिवसात पोर्ट होणार मोबाईल नंबर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement