Continues below advertisement

कोल्हापूर बातम्या

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील की हसन मुश्रीफांची स्वप्नपूर्ती होणार? विद्यमान दीपक केसरकरांविरोधात भाजपची नाराजी
कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; 25 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या
कोल्हापूर : लाचखोर विभागीय शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; अहवालासाठी 30 हजार घेताना कार्यालयात कारवाई
कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा, पण पावसाचा पत्ताच नाही; खरीप संकटात येण्याची चिन्हं
कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू; आक्षेपार्ह घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर : कट्टर विरोधक आमदार हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री होताच नाराज भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगेंना देवेंद्र फडणवीसांनी कोणता शब्द दिला? 
पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, राजू शेट्टींची मागणी
ईडीनं छळलेल्या हसन मुश्रीफांची दादांनी सुटका केली, राजेश पाटलांचीही कळी खुलली; पण कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे काय?
"ईडीग्रस्त" आमदार हसन मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; किरीट सोमय्यांची 'उत्तर द्या' तलवार म्यान होणार?
कोल्हापूर : संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात आशिष नावाची एन्ट्री; आशिष नेमका कोण? सोलापुरात मोबाईल अन् अननोन नंबर
कोल्हापूर- गगनबावडा रोडवर बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; वजावटा भरुन काढण्यास सुरुवात 
'स्वाभिमानी'च्या शेतकरी जागृती अभियानाला रायगडावरुन सुरुवात; राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी, राजू शेट्टींची खरमरीत टीका
पालकमंत्री नव्हे, तर पर्यटनमंत्री असल्यासारखे वागत आहेत; कोल्हापुरात दीपक केसरकरांविरोधात थेट भाजपचाच हल्लाबोल
सेवाकाळात दररोज लेट, पण निरोप समारंभाच्या कार्यक्रमात वेळेत हजर, थेट सत्कारमूर्तीच्याच कानाखाली जाळ
कोल्हापूर : दुधगंगा नदीपात्रात एकाचवेळी चार मानवी कवट्या सापडल्याने खळबळ; अघोरी कृत्य की घातपात? याबाबत तर्कवितर्क
कोल्हापूर : संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका शुभदा पाटील, एपीआय राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ
कोल्हापूर : कामधंदा करत नसल्याने कर्जबाजारी अन् मग कर्ज फेडण्यासाठी, चैनीसाठी दुचाकी चोरल्या; 9 गुन्हे उघडकीस
कोल्हापूर जिल्हा बँकेचे एमडी ए. बी. मानेंची राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात पाऊस जोर पकडणार; हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी वर्तवला अंदाज 
कोल्हापूर : एवढंच बाकी होतं! वधूवर सूचक केंद्रचालकानेच वरपित्याच्या घरावर डल्ला मारला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola