CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2023 10:17 PM (IST)
1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.
3
मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचले
4
यावेळी त्यांचे देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आले.
5
एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर होते.
6
तसेच खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकरही उपस्थित होते.
7
मेळाव्यातून बोलताना शिंदे यांनी पक्षवाढीचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
8
image 8
9
मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरून दिलासा देण्याचा प्रय़त्न केला.
10
ही युती वैचारिक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.