
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, जिल्ह्यातील 25 बंधारे पाण्याखाली
Continues below advertisement
दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळं पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, राजाराम बंधाऱ्यासह ९ बंधारे पाण्याखाली.
Continues below advertisement