एक्स्प्लोर

Kolhapur Rain update : महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला पावसाची आस, दडी मारल्याने चिंता वाढली

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain update) आजरा, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पावसाने दडी मारली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे.

Kolhapur Rain update : गेल्या तीन वर्षांपासून महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व जोरदार पावसाच्या सरींनी बळीराजांनी आनंदाने पेरणी करून घेतली होती. मात्र, त्यानंतर हुकमी असा पाऊस पडलाच नसल्याने चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास जिल्ह्यावर दोबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वांचेच पावसाकडे डोळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून महापूर पाहणाऱ्या नद्याही पावसाची वाट पाहू लागल्या आहेत. आतापर्यंत (15 जून) गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 36 टक्के पाऊस कमी झाला आहे. 

कोल्हापूर शहर

  • मागील चोवीस तासातील पाऊस- 0 एमएम
  • 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस-78 एमएम 
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस 46 एमएम

जून महिन्यातील तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिमी)

तालुका सरासरी 2022 2021
हातकणंगले   58  18  48 
 शिरोळ  51  20   70
पन्हाळा  155  27  71 
शाहूवाडी  177  47   134
राधानगरी   332  16  97
गगनबावडा  535   53  343 
करवीर 91  37  63 
भुदरगड   169   34   80
कागल  63 22  76 
गडहिंग्लज    93  25  121
आजरा   195   27  113 
चंदगड    284  42  142

15 जून सकाळी 8 पर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाण्याची पातळी 

राधानगरी (भोगावती) 8.36 टीएमसी

  • मागील वर्षी आज रोजी - 1.60 टीएमसी (19 टक्के)
  • आज रोजी- 2.41 टीएमसी (29 टक्के )
  • पाण्याचा विसर्ग- 300.0 क्यूसेक
  • मागील चोवीस तासातील पाऊस- 0 एमएम
  • 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस- 22 एमएम
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-106 एमएम

काळम्मावाडी (दूधगंगा) 25.39 टीएमसी

  • मागील वर्षी आज रोजी - 6.06 टीएमसी (23 टक्के)
  • आज रोजी 6.52 टीएमसी (26 टक्के )
  • पाण्याचा विसर्ग- 1050 क्यूसेक.
  • मागील 24 तासातील पाऊस -3 एमएम
  • 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस -39 एमएम 
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस -108 एमएम

पाटगाव (वेदगंगा) 3.71 टीएमसी 

  • मागील वर्षी आज रोजी - 1.09 टीएमसी (29%)
  • आज रोजी- 1.11 टीएमसी (30%)
  • पाण्याचा विसर्ग- 250 क्यूसेक.
  • मागील चोवीस तासातील पाऊस-14 एमएम
  • 1 जून 22 पासून आज पर्यंत पाऊस-155 एमएम
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-567 एमएम

चिकोत्रा (चिकोत्रा) 1.52 टीएमसी

  • मागील वर्षी आज रोजी - 0.52 टीएमसी  (34 टक्के)
  • आज रोजी- 0.74 टीएमसी (48टक्के)
  • पाण्याचा विसर्ग- 0.0 क्यूसेक.
  • मागील चोवीस तासातील पाऊस-0 एमएम
  • 1 जून 22 पासून आज पर्यंत पाऊस-26 एमएम
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-20 एमएम 

आंबेओहोळ 1.24 टीएमसी 

  • मागील वर्षी आज रोजी - 0.00 टीएमसी
  • आज रोजी- 0.63 टीएमसी (51 टक्के)
  • पाण्याचा विसर्ग- 0.00 क्यूसेक.
  • मागील चोवीस तासातील पाऊस-0 एमएम
  • 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस-0 एमएम 
  • गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस- 0 एमएम

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget