एक्स्प्लोर

Jalna: जालन्यातील क्रिप्टो करन्सी घोटाळ्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चार अलिशान कार जप्त

Jalna News: आरोपींच्या ताब्यातून 2 कोटी 44 लाख रुपयांच्या चार अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहे.

Jalna News: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जालना जिल्ह्यातील क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency Coins)  प्रकरणी येथील सायबर क्राईम पोलिसांनी अखेर चार संशयिता आरोपींना बेड्या ठोकून, ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या आरोपींच्या ताब्यातून 2 कोटी 44 लाख रुपयांच्या चार अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहे. सोबतच विविध बँकांमधील 3 कोटी 44 लाख रुपये गोठविण्यात आले. विशेष म्हणजे, पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींची नावं जाहीर करण्यात आलेली नाही. 

जीडीसीसी या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जिल्ह्यात 116 लोकांकडून 2 कोटी 69 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात किरण खरात यांच्यासह इतरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्ह्यातील शंभराच्यावर लोकांनी सायबर गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या बाबत सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. या प्रकरणात फसवल्या गेलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. यामुळे हे प्रकरण जिल्ह्यासह राज्यात चांगलेच गाजले. या प्रकरणी किरण खरात यांच्यासह इतरांवरही क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यावर यातील आरोपी फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता.  दरम्यान, हे आरोपी पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील इचलकरंजीसह गुजरातमध्ये असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक या शहराकडे रवाना करण्यात आले. तर एकाचवेळी या ठिकाणी छापे मारून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, संगणक आणि 9 महागडे मोबाईल, सुमारे 2 कोटी 44  लाखांच्या चार आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या. 

अलिशान गाड्या ताब्यात

क्रिप्टो करन्सी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींनी बँकेतून पैसे काढू नये, यासाठी त्यांचे बँक खातेही पोलिसांनी गोठविले आहे. सोबतच त्यांच्या ताब्यातून घेण्यात आलेल्या अलिशान गाड्यांत 18 लाखांची निक्सॉन, 94 लाखांची जग्वार, 61 लाखांची स्कोडा, 15 लाखांची थार यांचा समावेश आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये क्रिप्टो करन्सीमधील पुणे येथील म्होरक्यासह इतर चौघांचा समावेश असल्याचे समजते.

यांनी केली कारवाई! 

याप्रकरणी कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, आर्थिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलिस उपाधीक्षक बी.डी. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, संभाजी वडते, पोलिस कर्मचारी फुलसिंग घुसिंगे, महिला पोलिस कर्मचारी मंगला लोणकर, श्रीकुमार आडेप, ज्ञानेश्वर खराडे, सागर बावीस्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गौसिक, धीरज भोसले यांनी कारवाई केली. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, आतापर्यंत 103 तक्रारी दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?Antarwali Sarati Strike : आंतरवाली सराटीत तीन आंदोलन, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget