Salim Khan Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकी
Salim Khan Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकी
ॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? असे म्हणत अज्ञात बुरखाधारी महिले कडून सलमान खानचे वडिल सलिम खान यांना धमकी अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अभिनेता सलमान खानचे वडील काल सकाळी बँड स्टँड परिसरात मॉर्निंग वॉक साठी गेले असताना स्कुटी पुरुष आणि बुर्कादारी महिलेकडून सलीम खान यांना धमकी लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या असे म्हणत दिली धमकी यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई कडून सलमान खानला देखील मिळाली होती धमकी सलमान खानच्या वांद्रे पश्चिमेकडील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये गोळीबार देखील झाला होता. बांद्रा पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. बुर्खाधारी महिला अजून फरार, फरार बुर्खाधारी महिलेचे शोध घेण्यासाठी बांद्रा पोलिसांचे दोन पथक रवाना
महत्त्वाच्या बातम्या





















