एक्स्प्लोर

भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, चर्चमध्ये गर्दी

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

मुंबई : भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, चर्चमध्ये गर्दी मुंबई, वसई तसंच गोव्यात ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पद्धतीने मिसा झाला. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायलं. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे मुंबईतील जुहू चौपाटीवर सॅण्ड आर्टिस्ट लक्ष्मी गौड यांनी सलग 12 तास मेहनत करुन 12 फुटांचा सांताक्लोज बनवला. यासोबत स्वच्छता राखा असा संदेशही त्यांनी दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission: मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मोठी बातमी : मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
फक्त तीन वर्षांत तब्बल 20 चित्रपटात झळकली, श्रीदेवीला टक्कर दिली अन् 20व्या वर्षीच जगाचा निरोप; 32 वर्षानंतरही मृत्यूचं गुढ कायम!
फक्त तीन वर्षांत तब्बल 20 चित्रपटात झळकली, श्रीदेवीला टक्कर दिली अन् 20व्या वर्षीच जगाचा निरोप; 32 वर्षानंतरही मृत्यूचं गुढ कायम!
Nashik Road Jail: नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai garbage : जैववैद्यकीय कचरा रस्त्यावर फेकला जातोय, नागरिकांच्या जीवाला धोका
Maratha Quota Row: 'भुजबळांना भेटून गैरसमज दूर करणार', मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांचे आश्वासन
Karuna Sharma : धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईने टोकाचं पाऊल उचललं होतं- करुणा शर्मा
Shirdi Scam: 'पोलीस कारवाई करत नव्हते म्हणून न्यायालयात गेलो', तक्रारदार Sanjay Kale यांचा खुलासा
Nilesh Ghaywal : घायवळचा जामीन रद्द होणार? पोलिसांची हायकोर्टात धाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission: मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मोठी बातमी : मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
फक्त तीन वर्षांत तब्बल 20 चित्रपटात झळकली, श्रीदेवीला टक्कर दिली अन् 20व्या वर्षीच जगाचा निरोप; 32 वर्षानंतरही मृत्यूचं गुढ कायम!
फक्त तीन वर्षांत तब्बल 20 चित्रपटात झळकली, श्रीदेवीला टक्कर दिली अन् 20व्या वर्षीच जगाचा निरोप; 32 वर्षानंतरही मृत्यूचं गुढ कायम!
Nashik Road Jail: नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
नाशिकच्या कारागृहात कैद्यांची अंमली पार्टी, 'तो' व्हायरल व्हिडीओ मागील वर्षाचा; पोलिसांकडून मोठी माहिती
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
आधी माजी कृषी मंत्र्याला फाशीची शिक्षा, आता राष्ट्राध्यक्षांच्या निष्ठावंत अधिकाऱ्यासह 7 टॉप लष्करी अधिकारी बडतर्फ; चीनमध्ये काय घडतंय?
Sanjay Raut on Ashish Shelar: भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे का? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर 'शेलक्या' शब्दात प्रहार
Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
Pak Vs Afganistan: अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
Embed widget