एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017 1. हुंड्याविरोधात हुंकार, औरंगाबादमध्ये एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद, आज रात्री 9 वा 'माझा'वर, #हुंडाबंदी सह तुमचं मत ट्विट करुन @abpmajhatv ला टॅग करा https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRRcdPqMiJwASFJkHvShtj9N 2. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार, राज्य सरकारचा निर्णय, कालचीच माहिती मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा सादर, नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची हुरहूर कायम https://goo.gl/5g0QSi 3. रांगेतील सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करु, मुख्यमंत्र्यांचं शिवसेना मंत्र्यांना आश्वासन https://goo.gl/75EeCH तर तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आमदार बच्चू कडूंचा आयुक्त कार्यालयात ठिय्या https://goo.gl/MSNtRq 4. तूर पेरायला लावून फसवणूक केल्याचा अन्नदाता संघटनेचा आरोप, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पैठण पोलिसात अर्ज, पणन आणि महसूलमंत्र्यांचंही नाव https://goo.gl/iwDCni 5. मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन मंजूर, सबळ पुराव्याअभावी 5 लाखांच्या हमीवर जामीन, मात्र कर्नल पुरोहितांचा जामीन नामंजूर https://goo.gl/gK6EZs 6. बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय https://goo.gl/VAl3v5 7. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना अखेरची सलामी, जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/DSvLNS 8. नक्षलवाद्यांना निधड्या छातीने प्रत्युत्तर, 5 नक्षलींचा खात्मा करणारे जवान शेर मोहम्मद जखमी, मोहम्मद यांच्या प्रकृती सुधारणेसाठी देशभरातून प्रार्थना https://goo.gl/01UOyZ 9. मोहन भागवतांसारखा कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार https://goo.gl/g0HiiE 10. विरोधी पक्षाचा पुन्हा एल्गार, कोल्हापुरात शाहू महाराजांना अभिवादन करुन संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात http://abpmajha.abplive.in/ 11. पुण्यात शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू https://goo.gl/EgPYId 12. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन बसवणार, शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प https://goo.gl/yvMZJo 13. नागपुरात माजी रणजीपटू अमोल जिचकार यांची गळफास घेऊन आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा पोलिसांचा अंदाज, मात्र आर्थिक कारण नसल्याचा कुटुंबियांचा दावा https://goo.gl/FbE1HM 14. 'बाहुबली 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांच्या उड्या, पहिला विकेंड बहुतेक ठिकाणी हाऊसफुल्ल, पेटीएमसारख्या वॉलेटकडून तिकीट बुकिंगवर रिफंडची ऑफर https://goo.gl/khhHgQ 15. iPhone 7 वर 20,000 रुपयांची बंपर सूट, फ्लिपकार्टवर 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान ‘अॅपल डेज सेल’चं आयोजन https://goo.gl/KTBt3W राज्यातल्या धगधगत्या प्रश्नाला फुटणार वाचा, एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद औरंगाबादेतून पाहा आज रात्री 9. वा @abpmajhatv वर #हुंडाबंदी सहभाग - अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आमदार निलम गोऱ्हे, डॉ. अर्चनाताई चाकूरकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, डॉ. वृषाली किन्हाळकर, मा. न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील, कवी दासू वैद्य, आशा भिसे बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget