एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weather Update : हिमाचलसह उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, अनेक राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेशसह (Himachal Pradesh) उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पाऊस सुरु आहे.

Weather Update : देशात मान्सून (monsoon) पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळं देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेशसह (Himachal Pradesh) उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या भागात मुसळधार पाववसाची शक्यता

उत्तराखंडसह देशातील डोंगराळ राज्यांमध्ये सध्या मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी भूस्खलनाबरोबरच ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. 
याशिवाय बिहारमधील पाटणा, गया, मोतिहारी, सुपौल, भागलपूर, दरभंगा इत्यादी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, लखनौ आणि फैजाबाद जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

काही भागात पावसाचा शेती पिकांना फटका

देशातील काही राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. विशेष उत्तर भारतात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. हिमाच प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. 

ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा

सध्या देशाच्या काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे.  त्यामुळं शेतकरी देखील चिंतेत आहेत. दरम्यान  यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. याचा उन्हाळी शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

यापूर्वी 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यावर्षी ऑगस्ट महिन्यात आठ टक्क्यापर्यंत पावसाची तूट अपेक्षित धरली होती. यापूर्वी सर्वात कमी पाऊस 2005 च्या ऑगस्ट महिन्यात झाला होता. 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात 191.2 मिमी (7.5 इंच) इतका पाऊस झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget