एक्स्प्लोर

ED raids on Vivo : ईडीच्या छापेमारीनंतर Vivo चे डायरेक्टर देशातून फरार, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप

ED ने विवो आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात 44 ठिकाणी छापे टाकले. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत. 

ED raids on Vivo : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चिनी मोबाईल कंपनी Vivo विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. या संदर्भात 5 जुलै रोजी ईडीने विवो आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात देशभरातील विविध राज्यांमध्ये 44 ठिकाणी छापे टाकले होते. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत. 

ईडीने अलीकडेच विवोविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. चिनी मोबाईल कंपन्यांवर रॉयल्टी आणि करचुकवेगिरीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, चीनने बुधवारी आशा व्यक्त केली की, भारत कायदा आणि नियमांनुसार Vivo विरुद्ध चौकशी करेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

Xiaomi वरही कारवाई करण्यात आली

ईडीने यापूर्वी एप्रिलमध्ये फेमा उल्लंघनाच्या आरोपाखाली चीनी मोबाइल कंपनी Xiaomi ची 5,551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. कंपनीने आपली कमाई बेकायदेशीरपणे भारताबाहेर पाठवल्याचा आरोप होता. कंपनीने ही हेराफेरी या महिन्यात फेब्रुवारीमध्ये केली होती, त्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती.
ईडीने म्हटले आहे की टेक कंपनी चीनमधील मूळ कंपनीच्या सांगण्यावरून रॉयल्टीच्या नावाखाली एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करत आहे. तसेच अमेरिकेतील Xiaomi ग्रुप कंपनीला पाठवण्यात आले होते.

चीनच्या मोबाईल कंपन्या आयटी आणि ईडीच्या निशाण्यावर 

इतर चिनी कंपन्यांप्रमाणे विवो देखील आयटी आणि ईडीच्या रडारवर आहे. एप्रिलमध्ये, विवोच्या मालकी आणि आर्थिक अहवालांमध्ये तफावत आहे का हे पाहण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. ईडी, सीबीआयसोबतच कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयही या कंपन्यांशी संबंधित कंपन्यांवर बारीक नजर ठेवून आहे.

Huawei वरही छापा 

प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीमध्ये Huawei च्या कार्यालयांवरही छापे टाकले होते. तपास यंत्रणेची ही झडती दिल्ली, हरियाणा, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील कार्यालयात घेण्यात आली. करचोरी प्रकरणातील काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. Huawei ने एका निवेदनात म्हटले होते की, आम्ही भारतात कंपनी चालवण्यासाठी प्रत्येक नियमाचे पालन करत आहोत.

फोन बाजारात चिनी कंपन्यांचे वर्चस्व

देशातील मोबाइल बाजारपेठेत चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. Xiaomi, Oppo आणि Vivo सारख्या कंपन्या चांगली कमाई करत आहेत. या सर्व कंपन्यांवर गेल्या काही वर्षांत नियामक फाइलिंग आणि इतर अहवालात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. यासोबतच देशाबाहेर पैसे पाठवल्याचाही आरोप आहे, त्यानंतर सरकारने सर्वांविरुद्ध मोठी चौकशी सुरू केली. अनेक एजन्सी हा तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget