एक्स्प्लोर

 UP Election Result 2022 : भाजपच्या MY फॅक्टरची समाजवादी पार्टीच्या MY फॅक्टरवर मात? जाणून घ्या भाजपच्या यशाचे कारण 

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप 263 जागांवर आघाडीवर आहे.

UP Election Result 2022 : देशातील पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप 263 जागांवर तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष 135 जागांवर आघाडीवर आहे. बसपा एक आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

MY फॅक्टर म्हणजे काय?

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा MY फॅक्टर समाजवादी पक्षाच्या MY फॉर्म्युल्याला भारी पडला आहे.  भाजपचा MY फॅक्टर म्हणजे मोदी आणि योगी असा आहे. तर समाजवादी पक्षाचा MY फॉर्म्युल्याला म्हणजे मुस्लिम व यादव असा आहे. मुस्लिम-यादव फॉर्म्युल्याच्या मदतीने समाजवादी पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये राजकारण करत आहे. समाजवादी पक्षाचे मुस्लिम आणि यादव हे पारंपरिक मतदार असल्याचे मानले जात आहे. परंतु, या निवडणुकीत पंतप्रधान मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीने राज्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासूनचा समाजवादी पक्षाच्या फॉर्म्युल्याचा प्रभाव कमी केला आहे.  

योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून आले आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रथम आरएसएसोबत होते, तर  योगी कधीही आरएसएसचा भाग बनले नाहीत. गोरखपूरमध्ये योगी यांचा हिंदू युवा वाहिनी नावाचा एक गट आहे. पंतप्रधान मोदींनंतर लोकप्रिय नेता म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांच्या जोडीने यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा सुखकर केला आहे. गेल्या पाच वर्षात योगी आदित्यनाथ यांची मतदारांमध्ये लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. याशिवाय उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेमुळे जनतेची मते आपल्याकडे खेचण्यातही भाजपला यश आले आहे.

योगी आदित्यानाथ यांच्या लोकप्रियतेसह केंद्रीय योजनांची उत्तर प्रदेशमध्ये अंमलबजावणी करणे भाजपसाठी गेम चेंजर ठरले आहे. उज्ज्वला, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी या योजनांचा महिलांना फायदा झाला आहे. या निवडणुकीत भाजपला याच योजनांचा चांगला फायदा झाल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील निकाल अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. समाजवादी पक्ष 300 ते 400 जागा जिंकण्याचा दावा करत होता. परंतु, हा पक्ष 150 जागाही जिंकू शकला नाही. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget