एक्स्प्लोर
देहदानासाठी स्वत:च्या पाठीवर गोंदवलं
मुंबई : देहदान आणि अवयवदानासाठी अनेक बड्या सेलिब्रेटींच्या जाहिराती आपण अनेकदा पाहिल्या आहेत. तसेच अनेक मेडिकल प्रदर्शनांमध्येही देहदान आणि अवयवदानाचं महत्त्व सांगितलं जातं. पण मध्यप्रदेशमधील एका अवलियाने देहदानाचा अनोखा मार्ग अवलंबला आहे.
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या आशोक मुजुमदार यांनी देहदानासाठी स्वत:च्याच पाठीवर गोंदवलं आहे.
जर माझे शरीर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण डॉक्टरांना उपयोगी पडण्यासाठी माझ्यासोबत माझ्या कुटुंबीयांच्या लक्षात राहण्यासाठी हे केले असल्याचे सांगितले.
परिवहन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या मुजुमदार यांनी या आधीच नेत्रदान केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement