एक्स्प्लोर

स्वातंत्र्यदिनापूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

75 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी जम्मूमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दल वाहनांची तपासणी करत आहेत आणि सतत शोधमोहीम राबवली जात आहे.

श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 15 ऑगस्टपूर्वी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे मोठे षड्यंत्र हाणून पाडले आहे. किश्तवाड-केशवान रस्त्यावर सापडलेली स्फोटके सुरक्षा दलांनी घटनास्थळी निष्फळ केली आहेत. आज सकाळी जेव्हा सुरक्षा दलांना एका लिफाफ्यात काहीतरी संशयास्पद पडलेले दिसले, तेव्हा बस डिस्पोजल स्क्वॉडला तेथे पाचारण करण्यात आले. मग कळले की ते स्फोटक आहे, हे आयडी असण्याची शक्यता असल्याचे सुरक्षारक्षकांनी वर्तवली आहे.

ही स्पोटकं महामार्गावरील प्रवासी वाहनांना लक्ष्य करण्यासाठी लावण्यात आला होती. परंतु, सुरक्षा दलाने याचा शोध घेतला आणि नंतर बस इंटरसेप्शन पथकाला पाचारण करुन स्पोटकं नष्ट करण्यात आली. अशा प्रकारे मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. गुप्तचर यंत्रणेला सातत्याने इनपुट मिळत आहेत की दहशतवादी स्वातंत्र्यदिनी मोठे षड्यंत्र रचू शकतात. त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि शोधमोहीम सातत्याने चालवली जात आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीरला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

यापूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या वाटेवर असलेल्या मुझम्मिल शाहला पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये पतीमुहल्ला पाल्मरच्या कुलना वनक्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक ग्रेनेड, एक मॅगझीन आणि एके-47 रायफलच्या 30 राऊंड जप्त केल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चार जणांना अटक

या कारवाई दरम्यान चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आयजीपी जम्मू म्हणाले की, जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी इझहर खान याला पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या कमांडरने पानिपत तेल शुद्धीकरण कारखान्याचे टोह घेण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ त्याने पाकिस्तानला पाठवला होता. या दहशतवाद्यांना अयोध्येतील राम मंदिराची रेकी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. पण त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget