एक्स्प्लोर

देशातील 29 पैकी 19 राज्यात भाजप-एनडीएची सत्ता

हिमाचल काँग्रेसला गमवावं लागलं, तर गुजरातमध्ये भाजपला मात देण्यात काँग्रेसला अपयश आलं.

मुंबई : देशातील एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं अस्तित्व सध्या केवळ चार राज्यांमध्ये उरलं आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हातातून आणखी एका राज्याची सत्ता गेली. हिमाचल काँग्रेसला गमवावं लागलं, तर गुजरातमध्ये भाजपला मात देण्यात काँग्रेसला अपयश आलं. भाजप आणि एनडीची सध्या देशातील 29 पैकी 19 राज्यांमध्ये सत्ता आहे. यापैकी 14 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून विजयरथावर सवार झालेल्या भाजपची विजयी घोडदौड सुरुच आहे. देशात भाजप कुठे कुठे?
  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. छत्तीसगड
  4. मध्यप्रदेश
  5. महाराष्ट्र
  6. हरियाणा
  7. गोवा
  8. मणिपूर
  9. झारखंड
  10. अरुणाचल प्रदेश
  11. उत्तराखंड
  12. उत्तर प्रदेश
  13. हिमाचल प्रदेश
  14. आसाम
bjp-nda-map-web भाजप आणि एनडीएची राज्य
  1. नागालँड
  2. आंध्र प्रदेश
  3. बिहार
  4. सिक्कीम
  5. जम्मू आणि काश्मीर
काँग्रेसच्या हातात केवळ 4 राज्य हिमाचल प्रदेश हातातून गेल्यानंतर काँग्रेसकडे आता केवळ 4 राज्य उरली आहेत. यापैकी मिझोराम, मेघालय आणि कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होत आहे. तर मोठ्या राज्यांपैकी केवळ पंजाब काँग्रेसकडे आहे. त्यामुळे उर्वरित तीन राज्य वाचवण्याचं आव्हान येत्या काळात काँग्रेसपुढे असेल.
  1. कर्नाटक
  2. पंजाब
  3. मेघालय
  4. मिझोराम
cong-map-web
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget