एक्स्प्लोर
अजानसाठी सोनिया गांधींनी भाषण थांबवलं!
अलाहाबाद : अजानचा आवाज ऐकून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांचं भाषण थांबवलं. अलाहाबादमधील स्वराज भवनमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जंयतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या.
भाषणादरम्यान, मशिदीतून अजानचा आवाज येऊ लागला. याच्या सन्मानार्थ सोनियांनी भाषण थांबवलं आहे आणि डोक्यावर ओढणी घेतली. सुमारे साडेसात मिनिटांपर्यंत अजान सुरु होतं. तेवढ्या वेळेत सोनियांनी भाषण थांबवलं होतं.
अजाननंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींनी मला भारतीय परंपरेबाबत शिकवण दिली आहे. कार्यक्रमात राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement