एक्स्प्लोर

तीन फुटी दहशतवादी नूर मोहम्मदचा पुलवामात खात्मा

तीन फूट उंचीमुळे लपणं सहज शक्य असल्यामुळे नूर मोहम्मदची निवड करण्यात आली होती

मुंबई : नूर मोहम्मद... जैश-ए-मोहम्मदचा कमांडर...आणि उंची अवघी 3 फूट! आपल्या उंचीच्या बळावर भारतीय लष्कराला कायम गुंगारा देणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या दहशतवाद्याचा अखेर खात्मा झाला. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत नूर मोहम्मदला कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं. उंचीनं कमी असला तरी दहशतवादी कंपूमध्ये त्याची दहशत अचाट होती. ऑक्टोबरमध्ये श्रीनगर विमानतळावरील हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. 2001 मधल्या संसदेवरच्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी तो एक होता. जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्यामुळे 2003 मध्ये त्याला अटक झाली. पोटा कायद्याअंतर्गत 2011 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, पण 2015 मध्ये पॅरोलवर सुटलेला नूर पुन्हा फरार झाला. जम्मू-काश्मीरच्या बांधकाम मंत्रालयावरच्या हल्ल्यातही नूर सामील होता. तीन फूट उंचीमुळे लपणं सहज शक्य असल्यामुळे नूरची निवड करण्यात आली. सीमेपलीकडून जैश-ए-मोहम्मदसाठी पैसे मिळवण्याची जबाबदारी नूरवर होती. हल्ल्याचं ठिकाण, हल्ल्याचा कट, आणि हल्ल्यानंतरचे पलायन याचं तो प्लॅनिंग करायचा. नूरच्या खात्म्यानं काश्मीरमधल्या सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?

Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.00 AM : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaKonkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या

महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण

Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले

Embed widget