एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Swiggy साठी मोठा धक्का! 900 रेस्टॉरंट अॅपच्या बाहेर, कस्टर सूट घेऊ शकणार नाही  

Swiggy : शेकडो ए-लिस्ट रेस्टॉरंट्सने स्विगी डायनआउटमधून स्वतःहून बाहेर काढले आहे. जवळपास 900 डायनिंग आउटलेटने स्विगीमधून स्वतःला डिलिस्ट करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Swiggy : फूड डिलिव्हरीनंतर रेस्टॉरंट्स आणि फूड टेक प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटो यांच्यातील लॉगआउटची लढाई आता डाइन-इनवर आली आहे. गेल्या काही काळात शेकडो ए-लिस्ट रेस्टॉरंट्सने स्विगी डायनआउटमधून स्वतःहून बाहेर काढले आहे. जवळपास 900 डायनिंग आउटलेटने स्विगीमधून स्वतःला डिलिस्ट करण्यासाठी नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Swiggy Dineout मधून काढून टाकण्यात आलेली रेस्टॉरंट्स म्हणजे इंडिगो हॉस्पिटॅलिटी, इंप्रेसारियो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी आणि सिमरिंग फूड्स अँड रेस्टॉरंट्स यासारख्या इतर हॉस्पिटॅलिटी संस्था आहेत. यामध्ये स्मोक हाऊस डेली आणि मामागोटो, वाह मोमोस आणि चायोस सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

Swiggy तून बाहेर पडण्याचं कारण काय?  

Swiggy Dineout वरून हटवण्यात आलेल्या रेस्टॉरंट्सनी त्यांचं बाहेर पडण्याचं कारण सांगितलं आहे. त्यांच्या ग्राहकांना प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे रेस्टॉरंट व्यवसायाला फटका बसत आहे. स्विगी डायनआउट अॅपवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळत असून याचा रेस्टॉरंटचा डायन-इन बिझनेस पूर्णपणे बिघडेल अशी रेस्टॉरंट चालकांना भीती आहे. जेव्हा अशा कंपन्या  रेस्टॉरंटकडून डायनआउट किंवा Zomato Pay सारख्या अॅप्सच्या बुकिंगसाठी प्रचंड कमिशन आकारत होत्या आणि ग्राहकांना खाद्यपदार्थ आणि पेयांवर मोठ्या प्रमाणात सूट देत होत्या त्यावेळी रेस्टॉरंट व्यवसायिकांना तोटा सहन करतावा लागतो असे, रेस्टॉरंट चालकांचं मत आहे.  

स्विगीकडून स्पष्टीकरण 

स्विगी डायनआउटवरील रेस्टॉरंट भागीदारांना स्वतःच्या सवलती ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. रेस्टॉरंट हटवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, या परिस्थितीला कसे सामोरे जाता येईल, यासाठी आम्ही एनआरएआयच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत असं स्पष्टीकरण स्विगीच्या प्रवक्त्याने दिले आहे. 

सवलत मिळू शकत नाही

डिलिस्ट केल्यानंतर रेस्टॉरंट स्विगीच्या सर्चमध्ये दिसेल. परंतु ग्राहक रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याच्याकडून सवलत किंवा कॅशबॅक सुविधा घेऊ शकत नाहीत. Dineout सुविधा आजमितीला सुमारे 20 शहरांमध्ये एकूण 15,000 रेस्टॉरंट्ससह कार्यरत आहे.

आम्ही आमच्या भागीदार रेस्टॉरंटशी वेळोवेळी संवाद साधतो. जेणेकरून आम्ही त्यांच्या गरजा समजू शकू आणि या भागीदारी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकू, असं स्विगीकडून सांगण्यात आलं आहे. 2012 मध्ये सुमारे 50,000 रेस्टॉरंटसह डायनआउट सुरू झाले. या करारानंतर स्विगीने 989 कोटी रुपयांच्या रेस्टॉरंट सूची व्यवसायातही प्रवेश केला होता जिथे झोमॅटो या क्षेत्रात अनेक वर्षांपूर्वी कार्यरत होता. 

महत्वाच्या बातम्या

Viral Video : 'हम होंगे कामयाब...', स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल, मेहनत पाहून नेटकरीही भारावले 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget