एक्स्प्लोर

ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता, सीएसआयआरच्या अनुराग अग्रवाल यांची माहिती

ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा इशारा सीएसआयआरच्याअनुराग अग्रवाल यांनी दिला आहे. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधुक पुन्हा वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. आता  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा इशारा सीएसआयआरच्याअनुराग अग्रवाल यांनी दिला आहे. 

CSIR इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटीग्रेटिव बायोलॉजीची डायरेक्टर अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट आणण्याइतप ओमायक्रॉन धोकादायक आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट शरीरातील इम्युनिटीला धोका पोहचवू शकतो. ही गोष्ट आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या कोणत्याच व्हेरियंटमध्ये दिसली नाही. ज्या नागरिकांची इम्युनिटी चांगली आहे आणि त्यांचे लसीकरण देखील झाले आहे अशा नागरिकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी पाहायला मिळते. आपल्या देशात अशा नागरिकांची संख्या अधिक आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन हा व्हेरियंट महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. कर्नाटत ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आफ्रिकेतून आलेले 66 वर्षीय आणि 46 वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आलेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटनं बाधित झालेल्या प्रवाशाच्या संपर्कात एकूण 218 जण आले होते. यातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पण या पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय की नाही याचा अहवाल मात्र प्रलिबंत आहे.

या अगोदर देखील डॉ. अनुराग अग्रवाल यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटबद्दल भविष्यवाणी केली होती. जेव्हा डेल्टा व्हेरिंएटने चिंता वाढवली होती. तेव्हा डॉ. अनुराग यांनी डेल्टा हा तिसऱ्या लाटेचं कारण नसणार असे भाकित केलं होते. 

काय आहेत लक्षणं? 

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षण दिसून येत नाहीत. एनआयसीडीनं दिलेल्या माहितीनुसार, असंही सांगितलं जात आहे की, डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्ती एसिम्टोमेटिक होत्या. अशातच एनआयसीडीनं असं मानलं जातंय की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षण दिसत नाहीत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget