एक्स्प्लोर

मोदी लाटेने मलाही बुडवलं, राजीनाम्याबाबत सिद्धूने मौन सोडलं

नवी दिल्ली : राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आठवडाभराने नवज्योतसिंह सिद्धूने त्याबाबतचं कारण स्पष्ट केलं.   "मला पंजाबपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मी माझ्या जमिनीपासून, पंजाबपासून कसा काय दूर राहू शकतो? पंजाबवासियांनी मला 4 वेळा खासदार बनवलं. पंजाबपेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. त्यामुळेच मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला" असं सिद्धू म्हणाला.   मोदी लाटेत विरोधक बुडाले, मात्र त्यांनी मलाही बुडवलं, असा घणाघात सिद्धूने केला.   सिद्धूने आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. मात्र भाजपचाही राजीनामा देणार का, आपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नांची उत्तरं सिद्धूने गुलदस्त्यातच ठेवली.   भाजपवर तोफ सिद्धूने भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.  "पंजाबमध्ये पक्षवाढीसाठी मी कष्ट घेतलेत. मात्र मोदी लाटेत माझा हक्काचा मतदारसंघ काढून घेत, यांनी मलाच बुडवलं. मात्र त्यावेळीही मी काहीच बोललो नाही. पण आता मला थेट पंजाबपासूनच वेगळं करत आहेत", असं म्हणत सिद्धूने भाजवरील नाराजी जाहीर केली.   जिथं जिथं पंजाबचं हित असेल, त्या त्या ठिकाणी सिद्धू उभा राहिल, असं तो म्हणाला.   राज्यसभेचा राजीनामा भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला. सिद्धू यांनी 18 जुलैला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.   संबंधित बातम्या सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश? मी राजीनामा दिला नाही, नवज्योत कौर सिद्धूंचं स्पष्टीकरण 'सिद्धू म्हणजे खोबरं तिकडे चांगभल' डॉ. नरेंद्र जाधवांसह सहा जण राज्यसभेवर ! विनोद कांबळीचे सिद्धूबाबत वादग्रस्त ट्वीट, नंतर मागितली माफी!

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget