एक्स्प्लोर

Shivraj Singh Chouhan Corona Positive : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण 

Shivraj Singh Chouhan Corona Positive : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Shivraj Singh Chouhan Corona Positive : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना नियमांप्रमाणे ते विलगीकरणात राहणार आहेत. विलगीकरणात व्हर्च्युअल काम सुरुच ठेवणार आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी विलगीकरणात राहावे. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत सांगितले की, ‘माझी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत विलगीकरणात राहणार आहे. यापुढील सर्व कामे व्हर्चुअल करेन...’ त्यासोबतच ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, बुधवारी संत शिरोमणी रविदास जयंती कार्यक्रम आहे,याला व्हर्चुअली उपस्थित राहणार आहे. 

Shivraj Singh Chouhan Corona Positive : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण 
मध्य प्रदेशमधील कोरोना स्थिती काय?
मागील काही दिवासांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी मध्य प्रदेशमध्ये  एक हजार 760 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या दहा लाख 27 हजार 651 इतकी झाली आहे. आरोग्य विभागातील एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मध्य प्रदेशमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृताची संख्या 10,697 इतकी झाली आहे.  

देशात गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित -
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग आता मंदावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 27 हजार 409 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 347 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तर आदल्या दिवशी कोरोनाचे 34 हजार 113 नवे रुग्ण आढळले होते आणि 346 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 82 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यामुळे 55 हजार सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून देशात आतापर्यंत एकूण चार कोटी 26 लाख 92 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 9 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 17 लाख 60 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 4 लाख 23 हजार 127 जणांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget