एक्स्प्लोर

Morning Headlines 31st December: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : थर्टी फर्स्टवर पावसाचं सावट! नवीन वर्षातही पावसाची शक्यता

Weather Update Today : थर्टी फर्स्टला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशातील काही भागात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात तापमानात (Temperature) आणखी घट होणार आहे. देशाच्या उत्तरेकडे सध्या थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, राजस्थानसह तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर... 

Covid-19 Update : नव्यात वर्षात कोरोनाचं सावट! गेल्या 24 तासांत कोरोना 7 रुग्णांचा मृत्यू, 743 नवे रुग्ण

COVID 19 Update​ JN.1 : देशभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus Update in India) वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली (Corona Cases) आहे. वर्षाच्या शेवटी देशभरात कोरोनानं (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे (JN.1 Coronavirus) डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूच्या (Covid-19 Virus) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा (Corona New Variant) सब-व्हेरियंट (Corona New Sub-Variant) JN.1 मुळे सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. वाचा सविस्तर...

Rule Change from 1st January 2024 : नव्या वर्षात अनेक आर्थिक नियम बदलणार, सर्वसामान्यांचा खिशाला कात्री; यादी पाहा

Rule Change from 1st January 2024 : आज 31 डिसेंबर असून उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. नव्या वर्षाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, नव्या वर्षात तुमच्या खिशाला महागाईची झळ बसू शकते. 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षात सुरु होताच काही आर्थिक नियम बदलणार आहेत, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. वाचा सविस्तर...

3 तिघाडी, काम बिघाडी... महाराष्ट्रसह तीन राज्यात जागावटपावरुन पेच, काँग्रेसचा डाव फसणार?

Congress Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावटपावर लवकरच लवकर चर्चा व्हावी, असे इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेय. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचं जागावाटपावर एकमत होणं, गरजेचं आहे. पण काँग्रेससाठी जागावाटप अतिशय कठीण झालेय. कारण, तीन राज्यातील स्थानिक पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. वाचा सविस्तर...

31 December In History : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, राजीव गांधी बनले देशाचे सातवे पंतप्रधान, 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब; आज इतिहासात

मुंबई : 31 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company) आजच्याच दिवशी झाली होती. राजीव गांधींनी  ( Rajiv Gandhi took his oath as prime minister )आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर...

Numerology Today 31 December 2023: वर्षाचा शेवटचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्याचा; मिळणार भरपूर लाभ

Numerology Today 31 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget