एक्स्प्लोर

Morning Headlines 25th October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : 'तेज' चक्रीवादळाचा परिणाम! केरळमध्ये वादळी पाऊस, 'या' राज्यांमध्येही पावसाचा अंदाज

Weather Update Today : देशातील अनेक राज्यांमध्ये गारवा (Cool Weather) जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पहाटे गुलाबी थंडीसह (Winter) धुक्याची चादरही दिसून येते. अरबी समुद्रात (Arebian Sea) तयार झालेल्या 'तेज' चक्रीवादळामुळे (Tej Cyclone) देशातील हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे (Cyclone Tej) केरळ (Karala) मध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Rain Prediction) इशारा, हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक भागांत वादळी वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

PM Modi MP Visit : महाकाल नगरी उज्जैनमधून पंतप्रधान मोदी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, मध्य प्रदेशात भव्य सभा

MP Assembly Elections 2023 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे. बाबा महाकालचे शहर उज्जैन येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेश दौऱ्यावर असतील. 30 ऑक्टोबरला उज्जैनमध्ये भाजपची मोठी सभा होणार आहे. वाचा सविस्तर...

Petrol Diesel Rate Today : युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरुच, 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महागलं

Petrol Diesel Rate on 25 October 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किंमतींमध्ये सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोल (Petrol Price Today) कंपन्यांनी आज, बुधवारी पेट्रोल (Petrol Price) डिझेलचे नवे (Diesel Price) दर जाहीर केले आहेत. यानुसार काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात (Fuel Rate Today) बदल झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आज दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत, जाणून घ्या. वाचा सविस्तर...

United Nations chief Antonio Guterres : गाझापट्टीत मानवी हक्कांचे उल्लंघन; इस्त्रायलवर ताशेरे ओढत संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून तत्काळ शस्त्रसंधीची मागणी

Israel Hamas war : हमासकडून इस्त्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत अक्षरश: रक्ताची होळी सुरु आहे. प्रचंड रक्तपात आणि मदतीसाठी गाझापट्टीत आक्रोश सुरु असल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी (United Nations chief Antonio Guterres) गाझामध्ये पुन्हा युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमास यांच्यातील युद्धात (Israel and the Palestinian armed group Hamas) आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...

Heat Wave will Increase In India: उष्णतेच्या लाटेत भारतीय शहरे "धगधगत्या भट्टी" होऊन जातील! जागतिक तापमानवाढीबाबत अभ्यासात धक्कादायक दावा

Heat Wave will Increase In India: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगाने विकसित होत असलेल्या जगाबरोबरच कार्बन उत्सर्जनातही वाढ झाल्याने जगभरातील पृथ्वीच्या पर्यावरणासाठी ग्लोबल वॉर्मिंग (global heat wave) हा सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे. कार्बन उत्सर्जन जगभर असेच चालू राहिल्यास, पृथ्वीला धगधगत्या भट्टीत रुपांतरीत केले जाईल जिथे मानवी संस्कृती टिकणे कठीण होईल. वाचा सविस्तर...

25 October In History : भारतात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात, स्पॅनिश चित्रकार यांचा पाब्लो पिकासो जन्म; आज इतिहासात

मुंबई : आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण आजच्याच दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीची सुरुवात  25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरुवात झाली होती. तर आजच्याच दिवशी स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म झाला होता. 25 ऑक्टोबर 1980 शायर आणि गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन झाले. तसेच आजच्याच दिवशी  विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन झाले होते. संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म झाला होता. वाचा सविस्तर...

Horoscope Today 25 October 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 25 October 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना वेळेत नोकरीची कामे पूर्ण करतील. तर, वृषभ राशीच्या लोकांसाठी अभ्यासासाठी चांगला काळ आहे. धनु राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असेल. आजचा बुधवार मेष ते मीन राशीसाठी कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget