एक्स्प्लोर

Morning Headlines 20th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

EXCLUSIVE: "एकच जागा देणं शक्य"; राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव, अमित शाहांनी फेटाळला

Raj Thackeray and Amit Shah Meeting : नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यासह (Maharashtra Politcs) देशाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आधीपासूनच राजकीय भूकंपांनी बेजार झालेल्या महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार असं चित्र दिसतंय. वाचा सविस्तर 

भारतीय तिजोरीत मोठी भर, प्रत्यक्ष कर संकलनानं गाठला 18.90 लाख कोटींचा आकडा

Tax Collection : भारतीयासांठी एक दिलासादायक बातमी आहे. भारताच्या तिजोरीत मोठं भर पडली आहे. प्रत्यक्ष कर संकलनात (Tax collection) मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023.24 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलानाचा (Direct tax collection) आकडा 18,90,259 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. 17 मार्च 2024 पर्यंत ही वाढ झालीय. पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती... वाचा सविस्तर 

RCB च्या नावात झळकणार कर्नाटकाची अस्मिता; आरसीबीनं नावात केला बदल

IPL 2024 : आयपीएलचं (Indian Premier league) सीझन सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पण सीझन सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) नं आपल्या संघाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमात आरसीबीचा संघ नव्या नावानं प्रवेश करेल. 22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी, फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघानं नवं नाव घेतलं आहे. RCB चा प्रसिद्ध 'RCB Unbox 2024' इव्हेंट मंगळवारी एन चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान संघाचं अधिकृत नाव Royal Challengers Bangalore असं ठेवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

IPL 2024 New Rules: आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये 2 नवे नियम; अंपायर्स अन् बॉलर्सना दिलासा

IPL 2024 New Rules: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझन 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा आयपीएलचा महासंग्राह भारतातच खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएलमध्ये खेळाडूंना दोन नव्या नियमांचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे पंच आणि गोलंदाजांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच रोमांचक सामनेही चाहत्यांना पाहता येणार आहेत. यावेळी आयपीएलमधील सलामीचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. आरसीबी आता नवीन नाव आणि नवीन जर्सीसह आयपीएलमध्ये प्रवेश करणार आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. वाचा सविस्तर 

अरुंधती गंभीर अपघातानंतर व्हेंटिलेटरवरच; चाहत्यांना विनंती,"उपचारासाठी पैशांची मदत करा अन् देवाकडे प्रार्थनाही"

Arundhathi Nair on Ventilator : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhathi Nair) गंभीर अपघातामुळे सध्या चर्चेत आहे. अपघातानंतर अरुंधती व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज सुरू आहे. 14 मार्च 2024 रोजी तिचा अपघात झाला होता. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना गंभीर अपघाताबाबत माहिती दिली होती. आता पुन्हा बहिणीने चाहत्यांना अरुंधतीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 20 March 2024 : आजचा बुधवार खास! विठुरायाची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today 20 March 2024 : पंचांगानुसार, आज 20 मार्च 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget