एक्स्प्लोर

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला मोठं यश

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला परदेशात दडवण्यात आलेल्या काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाने परदेशात दडवण्यात आलेल्या तब्बल 21 हजार कोटीच्या काळा पैशांच्या बँक खात्यांचा छडा लावला आहे.   26 जून रोजीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन कि बात' कार्यक्रमानंतर वित्त मंत्रालयामध्ये अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये परदेशात दडवण्यात आलेल्या काळ्या पैशाचा छडा लावण्यासंदर्भात एक योजना तयार करण्यात आली.   या नव्या योजनेनुसार, देशात दडवण्यात आलेल्या काळ्या पैशांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला, तर दुसरीकडे गेल्या वर्षी परदेशात लपवण्यात आलेल्या काऴ्या पैशांचा शोध घेण्यासाठी एक कायदा करण्यात आला.   मोदी सरकारची काळा पैशाचा शोध लावण्यातील कामगिरी   1). मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 21 हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा शोध लावला.   2). काळा पैशांचा शोध लावण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेल्या कायद्यामुळे 648 अघोषित मालमत्तांचा शोध लागला. त्याची बाजार मूल्य 4164 रुपये आहे. या मालमत्तेवरील 2476 कोटीचा चुकवलेला कर मिळवला.   3). तर दुसरीकडे एचएसबीसीच्या 400 खात्यांमध्ये तब्बल आठ हजार कोटींच्या काळ्या पैशांचा छडा लावण्यात सरकारला यश आले. या खातेधारकांना 5300 कोटींचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.   4). तसेच इंटरनॅशनल कंसोर्सिअम ऑफ इनवेस्टिगेटीव जर्नालिझमच्या आधारे 700 भारतीयांनी विदेशात दडवलेल्या 5000 कोटींच्या बँक खात्यांचा शोध लावला. सध्या यावरील कराची रक्कम ठरवली जात आहे.   वित्त मंत्रालय देशांतर्गत दडवण्यात आलेल्या काळ्या पैशांचा शोध लागण्यासाठी 'इनकम डिस्कोलोजर स्किम' या नव्या योजनेला युद्धपातळीवर राबवण्याच्या तयारीत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून याची माहिती देताना नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत दडवण्यात आलेल्या काळ्या पैशाची माहिती जाहीर न केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला.   नव्या योजनेनुसार, 1). 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत गेल्या अनेक वर्षातील अघोषित कमाई तसेच त्यासंबंधातील स्थावर-जंगम मालमत्तेची माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. 2). तसेच या अघोषित स्थावर-जंगम मालमत्तेवरील 45% रक्कम 30 सप्टेंबरपर्यंत दंड स्वरुपात भरण्याचे आदेश दिले आहेत.   3). असे करणऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही. शिवाय त्याची ही संपत्ती उघडही करण्यात येणार नाही.   याशिवाय दोन लाखावरील खरेदीसाठी पॅन कार्डचा वापर बंधनकारक, तसेच सोने खरेदीवर एक टक्का एक्साइज ड्यूटी लावण्याने काळा पैसा लपवण्यावर लगाम बसेल, असा सरकारला विश्वास वाटतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Embed widget