एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Milk Price Hike : किचन बजेट सांभाळा! 'अमूल'नंतर आता 'या' ब्रॅण्डच्या दूध दरात वाढ

Milk Price Hike : अमूलने दूधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता इतर ब्रॅण्डनेदेखील दूधाच्या दरात वाढ केली आहे.

Milk Price Hike : महागाईने आधीच बिघडलेले किचन बजेट सांभाळणाऱ्या मध्यमवर्गीय, गरीबांना आणखी एक झटका लागणार आहे. 'अमूल' ब्रॅण्डने आजपासून, दरवाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता इतर दूधाच्या ब्रॅण्डमध्ये दरवाढ होणार आहे.  देशातील प्रमुख एफएमसीजी डेअरी कंपनी पराग मिल्क फूड्स लिमिटेडने (Parag Milk Foods Ltd) आपल्या 'गोवर्धन' दूधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोवर्धन गोल्ड दूधाची किंमत 48 रुपयांऐवजी 50 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तर, गोवर्धन फ्रेश दूधाची किंमत 46 रुपयांहून 48 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. 

कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी सांगितले की, जवळपास तीन वर्षानंतर दूधाच्या दरात वाढ केली आहे. पॅकेजिंग, वाहतूक, पशू चारा आदींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता दरवाढीशिवाय कोणताच पर्याय नव्हता असेही त्यांनी सांगितले. दूधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्याशिवाय, ट्रेड डिस्काउंट आणि इतर खर्चातही कपात करण्यात आली आहे. 

मदर डेअरी दूधाच्या दरात वाढ?

मदर डेअरीनेदेखील दूधाची किंमत वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. आता, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी म्हटले. 

अमूलचे दूध महागले 

आजपासून 1 मार्च 2022 पासून अमूलने दोन रुपये प्रतिलिटर दरवाढ केली आहे. ही दरवाढ अमूल सोना, अमूल ताजा, अमूल शक्ती, अमूल टी-स्पेशल तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू झाली आहे. अमूलनं सात महिने 27 दिवसांच्या आत दुधाच्या दरात पुन्हा वाढ केलीय. कच्चा मालाच्या खर्चात वाढ झाल्यानं अमूलनं हा निर्णय घेतलाय. अमूलनं जुलै 2021 मध्ये दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या.

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget