एक्स्प्लोर

Maharashtra Petrol-Diesel Price : महंगाई डायन खाए... महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल 120 रुपयांवर, इतर शहरांतील दर काय?

Maharashtra Petrol-Diesel Price Today : मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये आजही इंधनाच्या किमती कडाडल्या आहेत. जाणून घेऊयात या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीनं महागल्या आहेत. 

Maharashtra Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरांत वाढ होत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत बारावी वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देत सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. अशातच महाराष्ट्रासह मुंबईच्या सर्व शहरांमध्ये आजही इंधनाच्या किमती कडाडल्या आहेत. जाणून घेऊयात या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीनं महागल्या आहेत. 

महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? 

देशाच्या सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत आज 43.43 पैशांच्या वाढीनंतर पेट्रोलचे दर 118.83 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर पुण्यात आज पेट्रोलचे दर 118.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.13 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये आज पेट्रोल 118.49 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.24 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. कोल्हापुरातही पेट्रोलचे दर 118.74 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 101.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. 

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 118.83 रुपये 103.07 रुपये
पुणे 118.41 रुपये 101.13 रुपये
नाशिक 118.95 रुपये  101.65 रुपये 
परभणी 120.36 रुपये 103.02 रुपये
औरंगाबाद  119.55 रुपये  102.23 रुपये 
कोल्हापूर 118.74 रुपये 101.47 रुपये
नागपूर  118.49 रुपये 101.24 रुपये

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा उसळले; दिल्लीत पेट्रोल, तर मुंबईत डिझेल 103 पार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget