एक्स्प्लोर

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

सोमनाथ चॅटर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.

कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं. किडनीच्या आजारामुळे कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. सोमनाथ चॅटर्जी 89 वर्षांचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. अखेर आज सकाळी सव्वा आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दहा वेळा लोकसभेचे खासदार माकपचे नेते सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील निर्मल चंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. निर्मल चंद्र चॅटर्जी हे हिंदू महासभेचे संस्थापक होते. सोमनाथ चॅटर्जी यांनी 1968 मध्ये माकपसह राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 2008 पर्यंत या पक्षात कार्यरत होते. 1971 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यानंतर राजकारणात त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. चॅटर्जी दहा वेळा लोकसभेचे खासदार होते. तर यूपीए-1 च्या सरकारमध्ये ते 2004 पासून 2009 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते. माकपने हकालपट्टी केली 2008 मध्ये भारत-अमेरिका अणुऊर्जा करार विधेयकाच्या विरोधात माकपने यूपीए-1 सरकारचा पाठिंबा काढला होता. तेव्हा सोमानाथ चॅटर्जी लोकसभा अध्यक्ष गोते. माकपने त्यांना पद सोडण्यास सांगितलं होतं. परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. ममता बॅनर्जींकडून पराभव राजकीय कारकीर्दीत एकमागोमाग एक विजय मिळवणारे सोमनाथ चॅटर्जी आयुष्यातील एक निवडणूक पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून हरले. 1984 मधील लोकसभा निवडणुकीत जादवपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी या दिग्गज नेत्याला पराभूत केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget