एक्स्प्लोर

ब्रिटीश उपग्रहांसह 'इस्रो'चं 'PSLV C 42' अवकाशात झेपावणार

दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल) सी 42 श्रीहरिकोटामधून अंतराळात झेपावणार आहे.

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो' आज व्यावसायिक उपग्रह अवकाशात सोडणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल) सी 42 श्रीहरिकोटामधून अंतराळात झेपावणार आहे. श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज (16 सप्टेंबर) रात्री दहा वाजून 8 मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हे उपग्रह पाठवले जाणार असून यामध्ये यूकेच्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. त्यांचं एकत्रित वजन 889 किलो आहे. एकाही भारतीय सॅटेलाईटचं प्रक्षेपण यावेळी होणार नाही. हे सॅटेलाईट प्रक्षेपण पूर्णत: व्यावसायिक असल्याची माहिती 'इस्रो'चे प्रमुख के. शिवन यांनी दिली आहे. यापूर्वी एप्रिल 2013 मध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही सीए लाँच वेहिकलने इटलीच्या सॅटेलाईटला अंतराळात पाठवण्यात आलं होतं. तर जुलै 2015 मध्ये ब्रिटनच्या पाच उपग्रहांचं इस्रोनं यशस्वी उड्डाण केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget