एक्स्प्लोर

यंदा 1 जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होणार; हवामान विभागाचा अंदाज

महिना अखेरीस दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी यंदा मान्सून 1 जूनलाच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोची : यंदा 1 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मान्सून लवकर केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सूनने गुरुवारी मालदीव कोमोरिन भागातील काही भाग, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान सागर आणि अंदमान व निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये प्रवेश केला. पुढील 48 तासात मालदीव-कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागातून मान्सून पुढे जाण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर चक्रीवादळचा प्रभाव आहे, पश्चिम मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा प्रभाव ट्रोफोस्फेरिक स्तरापर्यंत विस्तारित आहे. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून वेगाने पुढे येणार असल्याचा अंदाज आहे.

Cyclone Amphan | अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याचा अंदाज : हवामान विभाग

तर, यंदा मान्यून वेळेत येणार देशभरातल्या शेतकऱ्यांसह आपण सारेच ज्याची वाट बघच असतो तो पावसाळा जवळ आलाय. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून एक जूनला केरळमधून भारतात प्रवेश करतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळात धडकण्याची सरासरी तारीख एक जून आहे, त्यात चार दिवस कमी किंवा जास्त होत असतात. 15 मे ला भारतात मान्सूनचं आगमन थोडंसं उशीराने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, आता मान्सून वेळेत येणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

मान्सून आगमनाचा इतिहास

  • गेल्या वर्षी हवामान विभागाने 6 जूनला नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज दिला होता, प्रत्यक्षात 8 जून रोजी झालं होतं.
  • 2018 साली हवामान खात्याचा अंदाज होता 29 मे प्रत्यक्षात 29 मे रोजीच मान्सून दाखल झाला होता.
  • 2017 साली हवामान खात्यानं सांगितलं होतं 30 मे तर 30 तारखेलाच आला होता मान्सून आला होता.
  • 2016 साली हवामान खात्याने सांगितलं होतं 6 जून प्रत्यक्षात 8 जून तर
  • 2015 साली हवामान खात्याने 30 मे तारीख सांगितली होती प्रत्यक्षात 5 जून रोजी आला होता मान्सून.
  • मान्सून आगमनाच्या तारखेचा अंदाज सांगणं भारतीय हवामान विभागाने 2005 पासून सुरु केलं आहे.
Monsoon Prediction | मान्सून 15 ते 20 जूनपर्यंत मुंबईत येणार; हवामान खात्याचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Calls Team India : पंतप्रधान मोदींकडून फोनवर संवाद साधत टीम इंडियाचं कौतुकLatur : लातूरमध्ये वसतीगृहात मुलीने जीव दिला; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोपPandharpur Wari : पंढरपूर येथील भक्तनिवासांमध्ये भाविकांना  नाश्ता , जेवण  कमी दरात  मिळणारABP Majha Headlines :  10:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
भारताने विश्वचषक जिंकताच पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन फिरवला, रोहित-विराटला म्हणाले...
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
दीड दिवस पाणी घेतलं नाही, भुजबळांसह पंकजाताईंनी फोन केले, माझा कट्ट्यावर लक्ष्मण हाकेंनी सांगितली उपोषणाची स्टोरी
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Embed widget