एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gay couple Marriage: तेलंगनातील पहिल्या 'गे कपल'चं थाटात लग्न; म्हणाले, 'आम्ही करुन दाखवलं'
तेलंगनात पहिलं गे कपल मॅरेज पार पडलं आहे. या लग्नासाठी LGBTQ समूदायातील काही मित्र उपस्थित होते.
हैदराबाद : तब्बल आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तेलंगनातील गे कपल (Gay couple Marriage) म्हणजे समलैंगिक जोडपे लग्नाच्या बेडीत अडकलं. आपल्या परिवार आणि खास मित्रांसोबतच्या एका खासगी कार्यक्रमात 18 डिसेंबरला हा लग्नसोहळा पार पडला. या 'मी करुन दाखवलं' अशी भावना या कपलने व्यक्त केली. सुप्रियो चक्रवर्ती (31) आणि अभय डांगे (34) असं या कपलचे नाव आहे.
भारतात ज्यावेळी गे मॅरेज अवैध होतं त्यावेळी या दोघांनी 'प्रॉमिसिंग सेरेमनी'चे आयोजन केलं होतं. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांनी एकमेकांना अंगठ्या एक्सचेंन्ज केल्या. या लग्नानंतर सुप्रियो चक्रवर्ती म्हणाले की, या लग्नाची नोंद करण्यात आली नाही. आमच्या लग्नात परिवारातील लोक आणि खास मित्र आले होते. या लग्नाला त्यांचे काही एलजीबीटीक्यू समुदायातील मित्रही आले होते.
View this post on Instagram
संबंधित बातम्या :
- Saurabh Kirpal : सौरभ कृपाल देशातील पहिले समलिंगी न्यायाधीश; सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून प्रस्तावाला मंजुरी
- Google Doodle : समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या Frank Kameny यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना
- Same Sex Marriage | समलैंगिक विवाह हा मूलभूत अधिकार नाही, केंद्र शासनाची दिल्ली उच्च न्यायालयात भूमिका
- मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement