एक्स्प्लोर

How To Apply for Voter id Card: मतदार ओळखपत्रासाठी घरबसल्या करा अर्ज

मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर जावं लागेल. तिथे अर्ज केल्यानंतर महिनाभरात तुमचं मतदार ओळखपत्र तुम्हाला घरपोच मिळतं.

मुंबई : लोकशाहीमध्ये सर्व प्रौढ नागरिकांनी मतदान केले पाहिजे. मतदान करणे हे आपले नागरी कर्तव्य असले तरी पहिल्यांदाच मत देणार्‍या लोकांना याची खूप क्रेझ आहे. जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्यही 18 वर्षांचा झाला असेल तर त्याने प्रथम मतदार ओळखपत्र बनवून घ्यावे.

मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मतदार ओळखपत्र घरबसल्या ऑनलाईन देखील बनवले जाऊ शकते. मतदार ओळखपत्र कसं बनवायच, त्यासाठी काय काय गरजेचं आहे, कोणत्या वेबसाईटवर जायचं, या सर्वाविषयी जाणून घेऊयात. 

ऑनलाईन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी काय कराल?

  • सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) https://www.nvsp.in/ वर जा.
  • 'नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा' या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म येईल, ज्यामध्ये आपल्याला आपले नाव, पत्ता, जन्मतारीख भरावी लागेल.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आपला पत्ता आणि जन्मतारीख या दस्तऐवजांमधूनच पुष्टी केली जाईल.
  • सर्व स्टेप्स व्यवस्थित पूर्ण केल्यावर सबमिटवर क्लिक करा.
  • यानंतर आपण जो ईमेल आयडी दिला असेल त्या आयडीवर तुमच्या मतदार ओळखपत्र लिंक सह एक मेल पाठवला जाईल.
  • यानंतर आपण आपल्या मतदार ओळखपत्राची स्थिती सहजपणे पाहू शकता. एका महिन्यात आपल्याकडे आपले स्वतःचे मतदार ओळखपत्र मिळेल.

इतर संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Boat Accident : भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
भयंकर दुर्घटना! अंत्यसंस्काराच्या जेवणाला जात होते अन्... गंगेत नाव उलटून 13 जणांचा मृत्यू; अनेक बालकांचा समावेश
Mamata Banerjee : मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; दारुच्या नशेत आलेल्या महिलेने शिव्या दिल्या, साडी ओढली अन्... 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget