एक्स्प्लोर

Aadhar-Pan Linking: घरबसल्या पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करा अवघ्या काही मिनिटात, कसं?

30 सप्टेंबरपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल.

Aadhaar-PAN Link : कोणताही महत्त्वाचा आर्थिक व्यवहार असो तिथे पॅन कार्ड(PAN Card) आधारकार्ड (Aadhaar Card) लिंक असणे आवश्यक असते. त्यामुळे ते आता सर्वांना करणे देखील बंधनकारक आहे. पॅन कार्ड आधारशी लिंकसाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता सरकारने ती वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत केली आहे. 

मात्र आता 30 सप्टेंबरपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

घरबसल्या आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करा

  • आधी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in वर जा.
  • जेव्हा आपण या वेबसाइटवर क्लिक करता तेव्हा थेट होम पेजवर जाल.
  • येथे तुम्हाला डाव्या बाजूला लिंक आधार पर्याय दिसेल. आपल्याला हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर, आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
  • तिथे तुम्ही पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर माहिती भरा. यानंतर कॅप्चा कोड भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल. आपण क्लिक करताच आपलं पॅन आणि आधार लिंक झाला असल्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? असं चेक करा

SMS पाठवून पॅन-आधार लिंक करू शकता

आपल्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नसल्यास आपण एसएमएस पाठवून पॅन आणि आधार कार्डला लिंक देखील करू शकता. यासाठी आपल्याला नोंदणीकृत क्रमांकावरून UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर एसएमएस पाठवावा लागेल. हे केल्यावर, आपल्याला मेसेजद्वारे पॅन आधार लिंक झाल्याची माहिती मिळेल.

आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार?

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget