एक्स्प्लोर
GST मुळे काय महाग, काय स्वस्त?
मुंबई : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. श्रीनगरमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली, गुरुवारी सुरु झालेल्या दोन दिवसीय जीएसटी परिषदेत, दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकूण 1200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीचे दर प्रत्यक्षात कमी होतील. आता जो टॅक्स आकारला जातो, त्यापैकी कोणत्याही वस्तूवरील कर वाढलेला नाही, उलट कमी झाला आहे. यामुळे करचोरीला आळा बसेल, असं अरुण जेटली यांनी सांगितलं.
नव्या कर रचनेनुसार, अनेक वस्तूंच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध आणि अन्नधान्य करमुक्त करण्यात आलं आहे. शिवाय प्रोसेस्ड फूडही स्वस्त होणार आहे.
देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.
जीएसटी परिषदेने पहिल्या दिवशी सहा वस्तू वगळता सर्व वस्तूंवर 5, 12, 18, आणि 28 टक्क्यांच्या कराचा दर निश्चित केला होता.
या वस्तू/सेवांवर कर नाही (0 % टॅक्स)
- ताजं दूध
- अन्नधान्य
- मीठ
- तांदूळ, पापड, रोटी
- चारा/गवत
- कंडोम
- गर्भनिरोधक औषधे
- पुस्तके
- जळाऊ लाकूड
- बांगड्या
- चहा, कॉफी
- खाद्यतेल
- ब्रँडेड अन्नधान्य
- सोयाबीन, सूर्यफूल
- पनीर
- कोळसा (4000 रुपये प्रती टन लेवीसह)
- रॉकेल
- घरगुती वापराचा एलपीजी
- कृत्रिम किडनी
- हातपंत
- लोखंड, स्टील, लोखंड मिश्रीत धातू
- तांब्याची भांडी
- झाडू
- ड्राय फ्रूट्स/ सुका मेवा
- लोणी, तूप
- नमकीन
- मांस-मच्छी
- दूधापासून बनलेले पेय
- साठवलेलं मांस
- बायोगॅस
- मेणबत्ती
- एनेस्थेटिक्स - भूलीची औषध
- अगरबत्ती
- दंतमंजन पावडर
- चष्मा लेन्स
- मुलांची ड्रॉईंग बुक
- कॅलेंडर
- एलपीजी स्टोव्ह
- नट,बोल्ट, पेंच
- ट्रॅक्टर
- सायकल
- LED लाईट
- खेळाचं साहित्य
- आर्ट वर्क - कलाकुसरीचं साहित्य
- शुद्ध साखर
- कंडेंस्ड मिल्क - आटवलेलं दूध
- संरक्षित भाज्या
- केसांचं तेल
- साबण
- हेलमेट
- नोटबूक
- जॅम-जेली
- सॉस, सूप, आयस्क्रीम, मॅगीसारखे इंस्टंट फूड
- मिनरल वॉटर
- पेट्रोलियम जेली, पेट्रोलियम कोक
- टॉयलेट पेपर
- मोटर कार
- मोटर सायकल
- चॉकलेट,बटर, फॅट्स ऑईल
- पान मसाला
- फ्रिज
- परफ्युम, डिओड्रंट
- मेकअप साहित्य
- वॉल पुट्टी
- भिंतीचे रंग
- टूथपेस्ट
- शेविंग क्रीम
- आफ्टर शेव
- लिक्विड सोप/हॅण्डवॉश
- रबर टायर
- चामडी बॅग
- मार्बल,ग्रेनाईट, प्लास्टर, मायका
- टेम्पर्ड ग्लास
- रेजर
- डिश वॉशिंग मशिन
- पियानो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
भारत
राजकारण
Advertisement