एक्स्प्लोर

‘ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करणं शक्य; पण दारु पिऊन नाही’

गोवा विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणे यांनी लक्षवेधीद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पणजी : ‘ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करता येतो. पण दारु पिऊन करणं अशक्य असल्याचं,’ विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणे यांनी लक्षवेधीद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पर्रिकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “ड्रग्सचं सेवन केल्याशिवाय तुम्ही रात्रभर डान्स करु शकत नाही. पण दारु पिल्यानंतर फक्त दोन ते तीन तासच डान्स करता येतो.” काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणेंनी गोव्यातील ड्रग्स माफियांना कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना, पर्रिकरांनी गोव्यातील रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तसेच आमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पर्रिकरांनी सांगितलं की, “गोवा पोलिसांनी राज्यातील अशा काही पर्यटन स्थळांची ओळख पटवली आहे. जिथे ड्रग्सचा सर्रास व्यापार होतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल. तसेच रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रशसनाने मोहीम सुरु केली आहे.” दरम्यान, गोव्याची ओळख एक जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आहे. दरवर्षी इथे लाखो देशी आणि परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे आमली पदार्थांच्या तस्करांवर रडारवर हे नेहमीच राज्य राहिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन, प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन, प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, तुमच्यावर कोण दबाव टाकतंय, राज ठाकरेंचा सवाल
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Narvekar on Awhad vs Padalkar : आव्हाड-पडळकर राडा, अध्यक्षांनी निर्णय दिला, कोण दोषी?
Gopichand Padalkar : शांततेचा अर्थ वेगळा घेऊ नका,गोपीचंद पडळकर थेट बोलले
Jitendra Awhad : विधानभवनात हाणामारी, मध्यरात्री राडा ते गुन्हा; आव्हाडांनी सगळं सांगितलं
Jitendra Awhad FIR : विधान भवनाबाहेर मध्यरात्रीचा थरार; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
Maharashtra Assembly Brawl | विधानसभेत गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन, प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन, प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, तुमच्यावर कोण दबाव टाकतंय, राज ठाकरेंचा सवाल
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump Policy Protest: हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस
पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू
Embed widget