एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशच्या मंत्रालयातील बापू भवनात आग
![उत्तर प्रदेशच्या मंत्रालयातील बापू भवनात आग Fire In Uttar Pradesh Secretariat Bapu Bhavan उत्तर प्रदेशच्या मंत्रालयातील बापू भवनात आग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28171124/UP_Bapu_Bhavan_Fire.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : उत्तर प्रदेशच्या मंत्रालयातील बापू भवनच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आज दुपारी चारच्या सुमारास आग लागल्याचं कळतं.
जिथे आग लागली, तिथे मंत्री आणि अधिकाऱ्यांची कार्यालयं आहेत. आग लागल्यानंतर मंत्रालय रिकामं करण्यात आलं.
आगीनंतर इमारतीचं वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही आग मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील डी ब्लॉकमध्ये लागली आहे.
आग लागली त्यावेळी राज्यमंत्री मोहसिन रजा आणि मंत्री धर्मसिंह सैनी तिथे उपस्थित होते. 20 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)