एक्स्प्लोर

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी दयानंद सोपटेंची वर्णी

सोपटे यांनी शिरोडयाचे आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासोबत आमदारकीचा राजीनामा देत दिल्ली येथे भाजप मुख्यालयात भाजप मध्ये प्रवेश केला होता. शिरोडकर यांची नुकतीच आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. सोपटे मागे राहिले होते. आज त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली.

पणजीः काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या दयानंद सोपटे यांची गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल उशिरा यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. मंत्री काब्राल यांनी आज सोपटे यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी जीटीडीसीची सूत्रे  हाती घेतली. जनतेमध्ये योग्य संदेश जाण्यासाठीच आपण जीटीडीसीची सूत्रे त्वरित सोपटे यांच्याकडे सोपवली, अशी प्रतिक्रिया यावेळी काब्राल यांनी दिली. गोव्याचे हित राखण्यासाठी तसेच इतर विकासकामे पुढे नेण्यासाठी आपण सोपटे यांना सर्वतोपरी पाठिंबा देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जीटीडीसीची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोपटे यांनी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. गोवा एक प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असून, त्याची लोकप्रियता वाढत जावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सध्या मंजूर झालेली कामे व प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मंत्री नीलेश काब्राल यांचे त्यांनी आभार मानले. मांद्रे मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार असलेल्या सोपटे यांनी शिरोडयाचे आमदार सुभाष शिरोडकर यांच्यासोबत आमदारकीचा राजीनामा देत दिल्ली येथे भाजप मुख्यालयात भाजप मध्ये प्रवेश केला होता. शिरोडकर यांची नुकतीच आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. सोपटे मागे राहिले होते. आज त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget