एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

CoWIN Registration : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण उद्यापासून सुरु, अशी करा नोंदणी

CoWIN COVID-19 Registration : उद्यापासून (16 मार्चपासून) 12-14 वर्षांच्या मुलांचे कोविड लसीकरण सुरू होणार आहे.

CoWIN COVID-19 Registration : उद्यापासून (16 मार्चपासून) 12-14 वर्षांच्या मुलांचे कोविड लसीकरण सुरू होणार आहे. याबरोबरच या दिवसापासून 60 वर्ष वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसही दिला जाणार आहे. 12-14 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती CoWin पोर्टल आणि सरकारने निर्दिष्ट केलेल्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे लसीसाठी नोंदणी करू शकते. यासाठी शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. 

 

या संदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, "मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे." मला कळविण्यात आनंद होत आहे की, 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू होत आहे. तसेच, 60 वर्षांवरील सर्व लोक आता डोस घेऊ शकतील. मी मुलांचे कुटुंब आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करतो.

2008 ते 2010 मध्ये जन्मलेल्या मुलांसाठी 

अधिकृत सूत्रांनुसार, नवीन वयोगटातील सुमारे 7.11 कोटी मुलांना लसीकरण केले जाईल. 16 मार्चपासून लसीकरणासाठी नोंदणी सुरू होणार आहे. यासाठी, 12-14 वर्षांचे किशोर किंवा त्यांचे पालक cowin.gov.in पोर्टलवर नोंदणी करून स्लॉट बुक करू शकतात. कोविनवर स्लॉट कसे बुक करायचे ते जाणून घेऊया

Cowin पोर्टलवर नोंदणी कशी करावी ?

  • तुमच्या मोबाइल किंवा संगणकावर www.cowin.gov.in वेबसाईट ओपन करा.
  • आता नोंदणी/साईन इन पर्यायांपैकी एक निवडा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून नोंदणी करा.
  • जर तुम्ही पहिल्या नोंदणीसाठी वापरलेला फोन नंबर टाकत असाल तर तुम्हाला Add Member या पर्यायावर क्लिक करून मुलाचे तपशील भरावे लागतील.
  • जर तुम्ही नवीन फोन नंबर वापरत असाल तर तुम्हाला Add Member वर क्लिक करून तपशील भरावा लागेल.
  • आता तुम्हाला फोटो आयडी पुरावा, फोटो आयडी क्रमांक, नाव, लिंग आणि जन्म वर्ष यासह सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील आणि नोंदणी बटण दाबावे लागेल.
  • यानंतर, उपलब्ध तारीख, वेळ स्लॉट आणि लसीकरण केंद्र निवडून खात्री करा.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget