एक्स्प्लोर

Arvind Kejriwal: ...म्हणून आम्ही म्हणतोय पंतप्रधान शिकलेला असावा; 2 हजार रुपयाच्या नोटबंदीवरून सीएम अरविंद केजरीवालांचा PM मोदींवर हल्लाबोल! 

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार केला आहे.

CM Arvind Kejriwal on ₹2,000 notes withdrawn: वापरात असूनही नजरेतून हद्दपार झालेल्या 2 हजार रुपयांच्या नोटेला कायमचा पूर्णविराम देण्याचा निर्णय मोदी सरकारकडून आज जाहीर करण्यात आला. देशात 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीच्या भयकंर अनुभवामुळे या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बालिशपणाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात प्रहार केला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून हल्लाबोल केला आहे. 

केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 2000 ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल, असे प्रथम सांगितले. आता ते म्हणत आहेत की 2000 ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो, त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बदलून घेण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर वापरात असतील. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ₹ 2000 च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. नोटबदलीचा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला पुरेसा वेळ देण्यासाठी, सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ₹ 2000 च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी.

एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Elephant Maya Airlifted To Vantara : केरळमधील 18 महिन्यांची 'माया' एयरलिफ्टने वनतारात दाखल, गंभीर आजाराने त्रस्त हत्तीच्या पिल्लावर उपचार सुरू
केरळमधील 18 महिन्यांची 'माया' एयरलिफ्टने वनतारात दाखल, गंभीर आजाराने त्रस्त हत्तीच्या पिल्लावर उपचार सुरू
मोठी बातमी! कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, बचावकार्य सुरु, नेमकी घटना घडली कशी? 
मोठी बातमी! कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, बचावकार्य सुरु, नेमकी घटना घडली कशी? 
CBSE Board Exam 2027 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार परीक्षांचा संग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक
10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार परीक्षांचा संग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget