एक्स्प्लोर

CISF Fireman Constable Recruitment 2022 : 12 वी पाससाठी बंपर पोस्टिंग, आजपासून अर्ज करा, कसे ते जाणून घ्या

CISF Fireman Constable Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर cisfrectt.in कॉन्स्टेबल/फायरमन पदासाठी भरती काढली आहे.

CISF Fireman Constable Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर  cisfrectt.in वर कॉन्स्टेबल / फायरमन (CISF कॉन्स्टेबल भर्ती 2022) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे. CISF कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 असणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, CISF देशभरात एकूण 1149 रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा. तर, अर्जदाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे अशी अट आहे. 

CISF कॉन्स्टेबल पदासाठी सर्व माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 29 जानेवारी 2022 रोजी उपलब्ध होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),डॉक्युमेंट्स पडताळणी (DV)तसेच लेखी चाचणीसाठी बोलावले जाईल.

महत्त्वाची माहिती
सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्ज सुरु करण्याची तारीख – 29 जानेवारी 2022
सीआयएसएफ (CISF)कॉन्स्टेबल अर्जाची शेवटची तारीख – 04 मार्च 2022

शैक्षणिक पात्रता
 या पदासाठी इच्छुक अर्जदारांना विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबलची वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष आहे. उमेदवारांची उंची 170 सेमी आणि छाती 80-85 सेमी असावी.

अर्ज कसा करायचा?
1.CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://cisfrectt.in.
2. मुख्यपृष्ठावरील "लॉगिन" बटणावर क्लिक करा.
3. नवीन नोंदणी बटणावर क्लिक करा.
4.आता तुमचे डिटेल्स भरा.

वेतन (21,700 रूपये -69,100 रूपये)

निवड प्रक्रिया :

अर्जदारांची निवड खाली दिलेल्या निकषांच्या आधारे केली जाईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
डॉक्युमेंट्स पडताळणी
मेडिकल टेस्ट

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वारीच उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Embed widget