एक्स्प्लोर

CBSC 10th 12th Revised Exam Dates : सीबीएसई 10 वी, 12 वीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

CBSC Revised Date Sheet 2021: सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

CBSE 10th 12th Revised Exam Date Sheet 2021: सीबीएसईने दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करुन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईने हा बदल 14 मे रोजी होणाऱ्या रमजान सणामुळे केला आहे. आधी 13 आणि 15 मे रोजी परीक्षा होणार होती. पण आता सुधारित वेळापत्रकानुसार 12 मे 2021 ते 17 मे 2021 पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. सीबीएसईद्वारे 10 वी 12 वीच्या सुधारित वेळापत्रकानुसार 13 मे रोजी असणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा फिजिक्सचा पेपर आता 8 जून 2021 ला घेण्यात येणार आहे. गणिताचा पेपर आता 1 जून ऐवजी 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. 12 वीचा भूगोलचा पेपर आता 2 जून ऐवजी 3 जूनला होईल. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाचा पेपर 21 मे आणि गणिताचा पेपर 2 जूनला होणार आहे. सीबीएसईद्वारे जाहीर केलेले सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर अपलोड केले आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नविन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात. सीबीएसई बोर्डची दहावीची परीक्षा 4 मे 2021 पासून सुरु होणार असून 7 जूनला संपणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 जूनला संपणार आहे. या विद्यार्थ्यांची बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येत आहेत. सीबीएसईच्या नोटिफिकेशननुसार बोर्ड परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत घोषित करण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्ड पहिल्यांदाच 12 वीच्या परीक्षेचं दोन शिफ्टमध्ये आयोजन करत आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10:30 ते 1:30 आहे, तर दुसरी शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 ची आ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget