एक्स्प्लोर

Bihar News : पाटनामध्ये मोठी दुर्घटना, 55 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट पलटली, बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु

Bihar News : बिहारची राजधानी पाटनामध्ये 55 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. 45 प्रवासी सुखरुप बचावले. तर 10 प्रवाशी अद्याप बेपत्ताच. तपास यंत्रणांकडून बचावकार्य सुरु.

Bihar News : बिहारची (Bihar) राजधानी पटनाजवळ मणेर गावात एक बोटीला अपघात झाला आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत बुडाल्यानं एकच हाहाकार माजला. या अपघातातील 45 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तर 10 प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. या बेपत्ता प्रवाशांचा एनडीआरएफकडून शोध सुरू आहे.

दानापूरचे एसडीएम घटनास्थळी उपस्थित आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, 10 लोक बेपत्ता आहेत आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बोटीवरील लोक दाऊदपूर येथील रहिवासी आहेत. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदिच्या एका काठावरुन तीन बोटींमधून काही लोक चारा कापून आपापल्या घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटींची धडक झाली. बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर भागातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला मोठी गर्दी झाली. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी बाजूला करुन शोध सुरू केला. संबंधित घटनेची यंत्रणांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. 

कशी घडली घटना? 

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दाऊदपूरचे राहणारे काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. दिवसभर चारा गोळा करुन हे सर्वजण घरी परतत होते. तीन बोटींतून या सर्व नागरिकांनी परतीचा प्रवास सुरु केला. तीन बोटींमध्ये जवळपास 55 प्रवासी उपस्थित होते. नदीतून काठावर येत असताना, अचानक नदीचा प्रवाह बदलला आणि दोन बोटींनी एकमेकांना धडकल्या. त्यातली एक बोट पलटली आणि त्या बोटीतील 55 प्रवासी नदीत बुडाले. स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती यंत्रणा आणि पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलीस आणि यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. बोटीतील 45 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. तर 10 प्रवाशी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Abhijeet Dipke : मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, आजच राज्यपालांना भेटतो; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने ट्रोल केल्यानंतर अभिजीत दिपकेंचे पत्र
मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, आजच राज्यपालांना भेटतो; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने ट्रोल केल्यानंतर अभिजीत दिपकेंचे पत्र
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 

Embed widget