एक्स्प्लोर
Advertisement
नोटा बदलताना होणारे गैरप्रकार तातडीने थांबवावेत : RBI
मुंबई : जुन्या नोटा बदलताना बँकेत अनेक गैरव्यवहार होत असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे. गैरप्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा संबंधित बँक कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही आरबीआयने बजावलं आहे.
जुन्या नोटांचा ग्राहक निहाय भरणा म्हणेज 9 तारखेनंतर कोणत्या ग्राहकाने हजार, पाचशेच्या किती नोटा दिल्या, त्याची संख्या आणि एकूण मूल्य याचा तपशील बँकांना सादर करावा लागणार आहे.
बँकेचे ग्राहक तसेच नोटा बदलण्यासाठी आलेल्या पण बँकेचे खातेदार नसलेल्या कुणी किती नोटा दिल्या आणि कोणती कागदपत्रे दाखवली याचा तपशील रिझर्व बँक मागेल तेव्हा सादर करावा लागेल, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने 19 लाख रुपये बेकायदेशीरपणे बदलून देण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर आरबीआयने या सूचना जारी केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
उदगीरमधील 19 लाख मनी ट्रान्सफर एजेंटचे, काँग्रेसचा दावा
नियमबाह्य 19 लाख बदलले, 4 बँक कर्मचारी निलंबित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement