एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/04/2017

  1. तुरीवरुन फडणवीस सरकारकडून कागदी घोडे नाचवणे सुरुच, सर्वाधिक तूर विकणाऱ्या 1 हजार शेतकऱ्यांची चौकशी करणार, दोषी आढळल्यास शिक्षेचं फर्मान, 10 लाख क्विंटल तूरच खरेदी करणार, नवा जीआर जारी https://gl/pYgjdy
 
  1. अकोला बाजार समितीत पंचनाम्यांनंतर तूर खरेदीला सुरूवात, खरेदी केंद्रावर 635 गाड्यांमध्ये 31 हजार 750 क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत, तर कृषी विभागाच्या चुकलेल्या अंदाजाचा फटका शेतकऱ्यांना https://gl/yAeswx 
 
  1. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा, खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला https://gl/u4UDL4
 
  1. क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या निर्णयाने सर्व भारतीयांना अभिमान, सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार https://gl/jXTXTa
 
  1. कर्ज फेडण्यासाठी एक लाखांच्या हुंड्याची मागणी, सोलापुरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या https://gl/MFUlzP
 
  1. देशातील लाचखोर राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथा, तर कर्नाटक सर्वात लाचखोर राज्य, सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा सर्व्हे https://gl/6eLXZ6
 
  1. भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भूमाफियांचं थैमान https://goo.gl/XRAVl9
 
  1. सोलापूरचं तुडुंब भरलेलं उजनी धरण शून्य टक्क्यांवर, ढिसाळ नियोजनाने सहा महिन्यातच धरणाने तळ गाठला, शेतकरी चिंतेत https://gl/Fsliww
 
  1. इंजिनिअरिंगची देशव्यापी सीईटी तूर्तास 'होल्ड'वर, राज्यांचं एकमत न झाल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय, विरोध असलेल्या राज्यांशी चर्चा करणार https://gl/lRhEVz
 
  1. मुंबईतील फेरीवाल्यांकडील कोल्ड्रींक्स धोकादायक, बर्फ आणि पाण्यात ई-कोलायचे विषाणू, बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत धक्कादायक माहिती https://gl/NAE4Le
 
  1. पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुटुंबावर तलवार, काठीने हल्ला, पती-पत्नी जखमी, पत्नीची 4 बोटं तुटली! https://gl/vnmbkD
 
  1. 'योगी कट'वरुन यूपीत कटकट, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखा हेअर कट ठेवण्याचा शाळेचा अजब आदेश, विद्यार्थी-पालकांचा तीव्र विरोध https://gl/i3UFWL
 
  1. लोकपाल कायदा आहे त्या परिस्थितीत लागू करा, दुरुस्तीच्या नावाखाली टाळाटाळ नको, सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश, देशभरात लोकपाल नियुक्त झालीच पाहिजे, कोर्टाने ठणकावलं https://gl/OUu4U4
 
  1. दिग्दर्शक मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या अभिनेत्रीला जेल, प्रीती जैनसह तिघांना 3 वर्षांचा कारावास, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय https://gl/mpWxjH
 
  1. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, बहुप्रतीक्षीत प्रश्नाचं उत्तर मिळालं, देशभरात उत्साहात 'बाहुबली 2' रिलीज, सिनेमा पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया https://gl/3kCMK6
  *अंडरटेकरची भेट, ते प्रभासचं मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स!* https://goo.gl/wFQYfp  *माझा विशेष* - बाहुबली भारतीय सिनेमाला नव्या क्षितिजावर नेतोय? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.15 वा. @abpmajhav वर *सहभाग*  - अभिनेता सिद्धार्थ जाधव, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, निर्माते नितीन वैद्य, कला दिग्दर्शक नितीन देसाई *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - *https://www.youtube.com/abpmajhalive* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Embed widget