एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/04/2017
- सोन्या-चांदीप्रमाणे आता पेट्रोल-डिझेलचेही दर दररोज ठरणार, 1 मेपासून 5 शहरात अंमलबजावणी, प्रयोग यशस्वी झाल्यास देशभरात लागू https://gl/fH8f4h
- शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचं एक पाऊल पुढे, 1 लाखापर्यंतच्या थकबाकीदारांची माहिती जिल्हा बँकांकडून मागवली https://gl/VZATMw
- यापुढे शेतकरी आत्महत्या नाही, बँक संचालकांचे खून होतील, नाशिक जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक, जिल्हा बँकेनं हजारच्यावर सोसायट्यांचा कर्जपुरवठा थांबवला https://gl/6SQx6V
- महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी देशभरातून आवाज, फाशीविरोधात देशासह राज्यभरात पाकिस्तानचा निषेध https://gl/SSwaa6
- 56 इंच छातीचं शौर्य दाखविण्याची हीच वेळ, पंतप्रधान मोदींनी कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी आक्रमक पाऊल उचलावं, अशोक चव्हाणांची मागणी, नागपुरात स्वाक्षरी मोहीम https://gl/SSwaa6
- भारताचा दिलदारपणा, पाकिस्तानच्या बुडणाऱ्या 2 जवानांना वाचवलं, तटरक्षक दलामुळे जीवदान https://gl/LlY0EV
- मुख्यमंत्री मुंबईतून 28 प्रकल्पांचं उद्या एकाचवेळी ‘ई-भूमीपूजन’ करणार, राज्यातील पहिलाच उपक्रम https://gl/v8yGjU
- शिवसेना-भाजप युती 'व्हेंटिलेटर'वर नाही, 'कासव'गतीने पूर्वपदी, राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या कलाकारांच्या कौतुक सोहळ्यात उद्धव ठाकरेंची मिश्किल टिपण्णी https://gl/0FDEFE
- एका प्लेटमधील अन्नाच्या प्रमाणाचा स्पष्ट उल्लेख करा, हॉटेल व्यावसायिकांना आदेश देण्याबाबत सरकारच्या हालचाली, अन्नाची नासाडी रोखण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील https://gl/j9nxXU
- गुहागर समुद्रकिनारी तरुणाचा अतिउत्साह अंगलट, खडकामध्ये अडकलेल्या तरुणाला मुलींच्या ओढण्यांनी वाचवलं, तरुण बामणघळीत बुडता बुडता वाचला https://gl/SzSLwM
- बुलडाण्यातील तीन गावांची सरकार दप्तरी नोंदच नाही, स्वातंत्र्याच्या 70 वर्षापासून महाराष्ट्रात, मात्र तीनही गावं विकासापासून दूर https://gl/Ss82vF
- अयोध्येतील राम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, राजकारण करणाऱ्यांचा विरोध, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा https://gl/jPM1HS
- मुंबईतील बाजारात बनावट सनस्क्रीन लोशनचा धुमाकूळ, अन्न व औषधप्रशासनाच्या धाडीत अडीच कोटींचे बनावट सनस्क्रीन लोशन्स पॅकेट जप्त https://gl/4fXZtt
- आधारसंलग्न नसलेली बँक खाती 30 एप्रिलपासून ब्लॉक, आयकर विभागाचे निर्देश, जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 दरम्यान उघडलेली खाती आधार संलग्न करणं बंधनकारक https://gl/wZCd7G
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रिइनव्हेंट माझा महाराष्ट्राची सांगता, तंत्रज्ञ आणि स्टार्टअप इनोव्हेटर्सचा फडणवीसांशी संवाद, 'माझा'च्या मोहिमेचं कौतुक http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
राजकारण
Advertisement